शेतकऱ्यांसाठी खुशखबर.! सोयाबीन च्या बाजारभावात झाली आज इतक्या रुपयांची वाढ

नमस्कार मित्रांनो, आज 19 जून रोजी दुपारच्या सत्रात राज्यात 8 हजार 550 क्विंटल सोयाबीनची आवक झाली

 

आज पिवळ्या सोयाबीनसह स्थानिक सोयाबीनची आवक आहे. मराठवाड्यात लातूर बाजार समितीत इतर बाजार समित्यांपेक्षा जास्त भाव मिळत असल्याने आज अमरावती बाजार समितीत 4378 लाख सोयाबीनची आवक झाली

इथे क्लिक करून बघा आजचे सोयाबीनचे नवीन दर

. यावेळी सर्वसाधारण भाव ४२३१ रुपये आहे. लातूरमध्ये २५४ क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक झाली. यावेळी शेतकऱ्यांना 4468 रुपये असा सर्वसाधारण भाव मिळत आहे. नागपुरात 393 क्विंटल सोयाबीनची आयात केली जात असून, साधारण भाव 4429 रुपये आहे. इतर बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचा बाजारभाव जाणून घ्या.

इथे क्लिक करून बघा आजचे सोयाबीनचे नवीन दर

 

Leave a Comment