महिलांसाठी आनंदाची बातमी.! लाडकी बहीण योजनेची दुसऱ्या हप्त्याची तारीख झाली जाहीर इथे लगेच यादीत नाव बघा

नमस्कार मित्रांनो राज्य सरकारने सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेला राज्यातील महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. राज्यभरातील लाखो महिलांनी या योजनेसाठी आपला अर्ज दाखल केला आहे

इथे क्लिक करून बघा केव्हा मिळणार दुसरा हफ्ता

.यातील काही महिलांना या योजनेचे पहिले 2 हप्ते म्हणजेच 3000 रुपये मिळाले आहेत. मात्र, अद्यापही काही महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा झालेले नाहीत.या महिलांना आगामी काळात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशी 3 महिन्यांचे 4500 रुपये जमा होणार आहेत. परंतु यासाठी कोण पात्र ठरणार आहे आणि हे 4500 रुपये खात्यात जमा करण्यासाठी महिलांना काय प्रोसेस करावी लागणार आहे, हे जाणून घेऊयात.

इथे क्लिक करून बघा केव्हा मिळणार दुसरा हफ्ता

Leave a Comment