ग्राहकांना मोठा दिलासा.! आता 1 तोळा सोन्यासाठी मोजावे लागणार फक्त एवढे रुपये जाणून घ्या ताजे नवीन दर

नमस्कार मित्रांनो महिन्याच्या अखेरीस सोन्या-चांदीच्या दरात काहीशी घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला

. गेल्या आठवड्यापासून सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार होत असताना, कालही सोन्या-चांदीच्या दरात थोडीशी घसरण झाली. त्यामुळे आता ग्राहकाला तोळ्यासाठी किती पैसे मोजावे लागणार? 10 ग्रॅमची किंमत किती आहे? जाणून घेऊया आजच्या ताज्या किमती..

इथे क्लिक करून बघा आजचा सोन्याचा नवीन भाव

सराफा बाजारानुसार गेल्या आठवड्यात सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार दिसून आले. गेल्या आठवड्यात सोन्याचा भाव महिनाभरापूर्वीच्या तुलनेत कमी झाला. काल भावात थोडीशी घसरण झाल्याचे दिसून आले.

इथे क्लिक करून बघा आजचा सोन्याचा नवीन भाव

 

Leave a Comment