बातमी Archives - LiveYojana https://liveyojana.krushibatami.com/category/news/ Sat, 31 Aug 2024 15:31:08 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.1 https://liveyojana.krushibatami.com/wp-content/uploads/2024/04/cropped-Online-DBT-3-2-32x32.jpg बातमी Archives - LiveYojana https://liveyojana.krushibatami.com/category/news/ 32 32 234142669 लाडकी बहीण योजनेचा फॉर्म आजच भरा नाहीतर मिळणार नाही पैसे? https://liveyojana.krushibatami.com/ladki-bahin-scheme-apply/ https://liveyojana.krushibatami.com/ladki-bahin-scheme-apply/#respond Sat, 31 Aug 2024 15:31:08 +0000 https://liveyojana.krushibatami.com/?p=4485 नमस्कार मित्रांनो राज्यातील  सरकारनं लाडकी बहीण योजना आणली. आतापर्यंत कोट्यवधी बहि‍णींच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. हे सुद्धा वाचा:- शिंदे सरकार करणार तुमच्या खात्यात 51 हजार रुपये जमा आजच करा इथे अर्ज सरकारकडून रक्षाबंधनाला दिलेली ही मोठी भेट होती.लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दोन महिन्यांचे ३ हजार रुपये जमा करण्यात आले. मात्र, अजूनही काही महिला या ... Read more

The post लाडकी बहीण योजनेचा फॉर्म आजच भरा नाहीतर मिळणार नाही पैसे? appeared first on LiveYojana.

]]>
नमस्कार मित्रांनो राज्यातील  सरकारनं लाडकी बहीण योजना आणली. आतापर्यंत कोट्यवधी बहि‍णींच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत.

हे सुद्धा वाचा:- शिंदे सरकार करणार तुमच्या खात्यात 51 हजार रुपये जमा आजच करा इथे अर्ज

सरकारकडून रक्षाबंधनाला दिलेली ही मोठी भेट होती.लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दोन महिन्यांचे ३ हजार रुपये जमा करण्यात आले. मात्र, अजूनही काही महिला या योजनेचा फॉर्म भरू शकल्या नाहीत. त्यांच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. ३१ ऑगस्ट २०२४ म्हणजेच आजचा अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस आहे. त्यामुळे लाभ हवा असेल तर आजच अर्ज करावा लागणार आहे ऑनलाइन आणि ऑफलाइन स्वरूपात हा अर्ज करता येतो. अंगणवाडी, सेतू सुविधा केंद्रे, ग्रामसेवक, आशा सेवक, वॉर्ड ऑफिसर अशा ठिकाणी ऑफलाइन अर्ज करता येईल. तसंच प्ले स्टोर किंवा अॅप स्टोरवरून नारी शक्ती दूत अॅप डाऊनलोड करुन तुम्ही अर्ज करू शकता.

The post लाडकी बहीण योजनेचा फॉर्म आजच भरा नाहीतर मिळणार नाही पैसे? appeared first on LiveYojana.

]]>
https://liveyojana.krushibatami.com/ladki-bahin-scheme-apply/feed/ 0 4485
नागरीकांसाठी मोठी बातमी.! १ सप्टेंबरपासून लागू होणार ‘हे’ ५ मोठे नवीन नियम https://liveyojana.krushibatami.com/new-rule-1-september/ https://liveyojana.krushibatami.com/new-rule-1-september/#respond Sat, 31 Aug 2024 14:07:30 +0000 https://liveyojana.krushibatami.com/?p=4481 नमस्कार मित्रांनो उद्या म्हणजेच रविवारपासून सप्टेंबर महिन्याची सुरूवात होणार आहे. या महिन्याच्या पहिल्या दिवसापासून देशात पाच मोठे बदल होणार आहे. ज्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. हे सुध्दा वाचा:- आजच उघडा बँकेत हे खाते व मिळवा 10 हजार रुपये     एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत बदल होऊ शकतो. ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीला व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत ... Read more

The post नागरीकांसाठी मोठी बातमी.! १ सप्टेंबरपासून लागू होणार ‘हे’ ५ मोठे नवीन नियम appeared first on LiveYojana.

]]>
नमस्कार मित्रांनो उद्या म्हणजेच रविवारपासून सप्टेंबर महिन्याची सुरूवात होणार आहे. या महिन्याच्या पहिल्या दिवसापासून देशात पाच मोठे बदल होणार आहे. ज्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

हे सुध्दा वाचा:- आजच उघडा बँकेत हे खाते व मिळवा 10 हजार रुपये

 

 

एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत बदल होऊ शकतो. ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीला व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत ८.५० रूपयांनी वाढली होती तर जुलैमध्ये त्याची किंमत ३० रूपयांनी कमी झाली होती. माहितीनुसार या महिन्यात व्यावसायिक आणि घरगुती गॅसच्या किंमतीमध्ये कपात होण्याची शक्यता आहे.सीएनजी-पीएनजीच्या दरांमध्ये देखील १ सप्टेंबरपासून बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे याचा थेट परिणाम वाहतूक खर्च आणि इतर वस्तूंच्या किमतींवर होणार आहे. या बदलाचा सर्वात मोठा परिणाम कार मालक, पीएनजी ग्राहक आणि वारंवार प्रवास करणाऱ्यांना ग्राहकांवर होणार आहे.१ सप्टेंबरपासून नवीन क्रेडिट कार्ड नियम देखील लागू होणार आहे. माहितीनुसार, १ सप्टेंबरपासून HDFC बँकेने युटिलिटी बिल पेमेंटसाठी रिवॉर्ड पॉइंट्ससाठी मर्यादा लागू केली आहे तर IDFC फर्स्ट बँकेने पेमेंट नियम बदलले आहेत

 

हे सुध्दा वाचा:- आजच उघडा बँकेत हे खाते व मिळवा 10 हजार रुपये

 

.फेक कॉल आणि मेसेजच्या विरोधात देखील १ सप्टेंबरपासून कडक कारवाई करण्यात येणार आहे. टेलीमार्केटिंग कंपन्यांना ३० सप्टेंबरपर्यंत नवीन ब्लॉकचेन-आधारित प्रोसेस बदलावी लागणार आहे. ज्यामुळे ग्राहकांची सुरक्षा वाढेल आणि स्पॅम कॉल्स कमी होणार आहे.तर सर्वसामान्यांना मोठा दिलासा देत UIDAI ने आधार कार्ड अपडेट करण्याची तारीख वाढवली आहे. तुम्हाला आता ही सुविधा १४ सप्टेंबर २०२४ पर्यंत मिळणार आहे. यापूर्वी ही तारीख १४ सप्टेंबरपर्यंत होती. त्यामुळे UIDAI ने नागरिकांना लवकरात लवकर आधार कार्ड अपडेट करण्याचे आवाहन केले आहे.

The post नागरीकांसाठी मोठी बातमी.! १ सप्टेंबरपासून लागू होणार ‘हे’ ५ मोठे नवीन नियम appeared first on LiveYojana.

]]>
https://liveyojana.krushibatami.com/new-rule-1-september/feed/ 0 4481
शेतकऱ्यांसाठी खुशखबर.! शेतकऱ्यांच्या खात्यात कापूस सोयाबीन अनुदानाचे पैसे झाले जमा इथे तपासा लवकर यादीत आपले नाव https://liveyojana.krushibatami.com/soyabean-kapus-anudan/ https://liveyojana.krushibatami.com/soyabean-kapus-anudan/#respond Sat, 31 Aug 2024 12:52:06 +0000 https://liveyojana.krushibatami.com/?p=4471 नमस्कार मित्रांनो गेल्यावर्षी खरीप हंगामात कापूस व सोयाबीनची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची नावे ई-पीक पाहणीच्या यादीत नसल्यास त्यांनाही मदत दिली जाणार असून, त्यांना तलाठ्याकडे अर्ज करावा लागणार आहे. हे सुद्धा वाचा लाडकी बहिण योजनेचे दुसरी यादी झाली  जाहीर इथे बघा यादीत आपले नाव तलाठ्यांनी पडताळणी करून पात्र शेतकऱ्यांची यादी कृषी विभागाला पाठवावी लागणार आहे. यापूर्वी ई-पीक ... Read more

The post शेतकऱ्यांसाठी खुशखबर.! शेतकऱ्यांच्या खात्यात कापूस सोयाबीन अनुदानाचे पैसे झाले जमा इथे तपासा लवकर यादीत आपले नाव appeared first on LiveYojana.

]]>
नमस्कार मित्रांनो गेल्यावर्षी खरीप हंगामात कापूस व सोयाबीनची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची नावे ई-पीक पाहणीच्या यादीत नसल्यास त्यांनाही मदत दिली जाणार असून, त्यांना तलाठ्याकडे अर्ज करावा लागणार आहे.

हे सुद्धा वाचा लाडकी बहिण योजनेचे दुसरी यादी झाली  जाहीर इथे बघा यादीत आपले नाव

तलाठ्यांनी पडताळणी करून पात्र शेतकऱ्यांची यादी कृषी विभागाला पाठवावी लागणार आहे. यापूर्वी ई-पीक पाहणीत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी पाच हजारांचे अनुदान मिळणार होते.मात्र, आता सर्वच शेतकऱ्यांना या यादीत समाविष्ट करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांची संख्या वाढणार आहे. गेल्यावर्षी खरीप हंगामात सोयाबीन आणि कापसाची लागवड केलेल्या शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी पाच हजार रुपये मदत देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती.ई-पीक पाहणीच्या यादीनुसार राज्यातील ५८ लाख ७२ हजार २१४ सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे, तर ३१ लाख २३ हजार २३१ कापूस उत्पादक या योजनेचे लाभार्थी असतील. आता यात नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांचाही समावेश आहे.कृषी विभागाने यासाठी जिल्हानिहाय तसेच तालुकानिहाय याद्या तयार केल्या आहेत. ई-पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांचा यात अंतर्भाव करण्यात आला आहे. मात्र, ई-पीक पाहणीत नोंदणी न केलेल्या परंतु प्रत्यक्ष कापूस व सोयाबीन पिकाची लागवड केलेल्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार नाही, अशा तक्रारी आल्या होत्यात त्याची दखल घेत परळी येथील राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ई-पीक पाहणीची अट शिथिल करून नोंदणी नसलेल्या शेतकऱ्यांनाही ही मदत दिली जाईल, अशी घोषणा केली.

The post शेतकऱ्यांसाठी खुशखबर.! शेतकऱ्यांच्या खात्यात कापूस सोयाबीन अनुदानाचे पैसे झाले जमा इथे तपासा लवकर यादीत आपले नाव appeared first on LiveYojana.

]]>
https://liveyojana.krushibatami.com/soyabean-kapus-anudan/feed/ 0 4471
ग्राहकांना मोठा दिलासा.! आता 1 तोळा सोन्यासाठी मोजावे लागणार फक्त एवढे रुपये जाणून घ्या ताजे नवीन दर https://liveyojana.krushibatami.com/31-august-gold-rates/ https://liveyojana.krushibatami.com/31-august-gold-rates/#respond Sat, 31 Aug 2024 11:19:26 +0000 https://liveyojana.krushibatami.com/?p=4461 नमस्कार मित्रांनो महिन्याच्या अखेरीस सोन्या-चांदीच्या दरात काहीशी घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला . गेल्या आठवड्यापासून सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार होत असताना, कालही सोन्या-चांदीच्या दरात थोडीशी घसरण झाली. त्यामुळे आता ग्राहकाला तोळ्यासाठी किती पैसे मोजावे लागणार? 10 ग्रॅमची किंमत किती आहे? जाणून घेऊया आजच्या ताज्या किमती.. इथे क्लिक करून बघा आजचा सोन्याचा नवीन भाव सराफा बाजारानुसार गेल्या ... Read more

The post ग्राहकांना मोठा दिलासा.! आता 1 तोळा सोन्यासाठी मोजावे लागणार फक्त एवढे रुपये जाणून घ्या ताजे नवीन दर appeared first on LiveYojana.

]]>
नमस्कार मित्रांनो महिन्याच्या अखेरीस सोन्या-चांदीच्या दरात काहीशी घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला

. गेल्या आठवड्यापासून सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार होत असताना, कालही सोन्या-चांदीच्या दरात थोडीशी घसरण झाली. त्यामुळे आता ग्राहकाला तोळ्यासाठी किती पैसे मोजावे लागणार? 10 ग्रॅमची किंमत किती आहे? जाणून घेऊया आजच्या ताज्या किमती..

इथे क्लिक करून बघा आजचा सोन्याचा नवीन भाव

सराफा बाजारानुसार गेल्या आठवड्यात सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार दिसून आले. गेल्या आठवड्यात सोन्याचा भाव महिनाभरापूर्वीच्या तुलनेत कमी झाला. काल भावात थोडीशी घसरण झाल्याचे दिसून आले.

इथे क्लिक करून बघा आजचा सोन्याचा नवीन भाव

 

The post ग्राहकांना मोठा दिलासा.! आता 1 तोळा सोन्यासाठी मोजावे लागणार फक्त एवढे रुपये जाणून घ्या ताजे नवीन दर appeared first on LiveYojana.

]]>
https://liveyojana.krushibatami.com/31-august-gold-rates/feed/ 0 4461
मोठी बातमी.! राज्यात येणाऱ्या 72 तासांमध्ये पडणाऱ या जिल्ह्यांमध्ये जोरदार मुसळधार पाऊस https://liveyojana.krushibatami.com/rain-alert-2024/ https://liveyojana.krushibatami.com/rain-alert-2024/#respond Sat, 31 Aug 2024 03:22:44 +0000 https://liveyojana.krushibatami.com/?p=4456 नमस्कार मित्रांनो विदर्भ-मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हे सुद्धा वाचा:- लाडकी बहीण योजने नंतर सरकार करणार तुमच्या खात्यात दहा हजार रुपये जमा याशिवाय मुंबईसह उपनगरातही पाऊस पडण्याचा अंदाज आहे.याशिवाय मध्य महाराष्ट्रालाही पावसाचा इशारा देण्यात आलाय. घाटमाथ्यावरही पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी महत्वाची कामे लवकर उरकून घ्यावी, असा सल्लाही ... Read more

The post मोठी बातमी.! राज्यात येणाऱ्या 72 तासांमध्ये पडणाऱ या जिल्ह्यांमध्ये जोरदार मुसळधार पाऊस appeared first on LiveYojana.

]]>
नमस्कार मित्रांनो विदर्भ-मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा:- लाडकी बहीण योजने नंतर सरकार करणार तुमच्या खात्यात दहा हजार रुपये जमा

याशिवाय मुंबईसह उपनगरातही पाऊस पडण्याचा अंदाज आहे.याशिवाय मध्य महाराष्ट्रालाही पावसाचा इशारा देण्यात आलाय. घाटमाथ्यावरही पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी महत्वाची कामे लवकर उरकून घ्यावी, असा सल्लाही देण्यात आलाय. भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, येत्या 72 तासांत राज्यातील बहुतांश भागात जोरदार पाऊस होईल.

हे सुद्धा वाचा:- लाडकी बहीण योजने नंतर सरकार करणार तुमच्या खात्यात दहा हजार रुपये जमा

 

साधारणत: 3 सप्टेंबर ते 5 सप्टेंबर या कालावधीत पावसाचा जोर वाढेल. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून त्याची वाटचाल आता मध्य भारताच्या दिशेने होण्याची शक्यता आहे. सध्याच्या घडीला गुजरात किनारपट्टीपासून केरळ किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.त्यामुळे अरबी समुद्रात येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्याचा वेग वाढून किनारपट्टीवर धडकणार आहे. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आलाय. आजपासून राज्यात सर्वदूर पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी पडण्याचा अंदाज आहे. मुंबईसह उपनगर, विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलाय.

 

The post मोठी बातमी.! राज्यात येणाऱ्या 72 तासांमध्ये पडणाऱ या जिल्ह्यांमध्ये जोरदार मुसळधार पाऊस appeared first on LiveYojana.

]]>
https://liveyojana.krushibatami.com/rain-alert-2024/feed/ 0 4456
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी.! शिंदे सरकार करणार तुमच्या खात्यात 51 हजार रुपये जमा आजच करा इथे अर्ज https://liveyojana.krushibatami.com/swadhar-scheme-for-student/ https://liveyojana.krushibatami.com/swadhar-scheme-for-student/#respond Sat, 31 Aug 2024 02:08:13 +0000 https://liveyojana.krushibatami.com/?p=4449 नमस्कार मित्रांनो स्वाधार योजनेअंतर्गत सरकार विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्चासाठी मदत करते. सरकारची ही योजना विद्यार्थ्यांसाठी आहे. योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना ५१ हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी ही योजना राबवण्यात आली आहे. ५१ हजार रुपयांनी विद्यार्थ्यांना त्यांचा शैक्षणिक खर्च करण्यासाठी मदत होते. इथे क्लिक करून बघा कशाप्रकारे मिळणार खात्यात 51 हजार रुपये महाराष्ट्र सरकारने स्वाधार योजनेची ... Read more

The post विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी.! शिंदे सरकार करणार तुमच्या खात्यात 51 हजार रुपये जमा आजच करा इथे अर्ज appeared first on LiveYojana.

]]>
नमस्कार मित्रांनो स्वाधार योजनेअंतर्गत सरकार विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्चासाठी मदत करते. सरकारची ही योजना विद्यार्थ्यांसाठी आहे.

योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना ५१ हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी ही योजना राबवण्यात आली आहे. ५१ हजार रुपयांनी विद्यार्थ्यांना त्यांचा शैक्षणिक खर्च करण्यासाठी मदत होते.

इथे क्लिक करून बघा कशाप्रकारे मिळणार खात्यात 51 हजार रुपये

महाराष्ट्र सरकारने स्वाधार योजनेची सुरुवात केली. कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी ही योजना सुरु करण्यात आली हे. याचसोबत दुसऱ्या शहराक राहणाऱ्या विद्यार्थ्यांना कॉलेज आणि युनिव्हर्सिटीतर्ख राहण्याची सुविधा दिली जाते.

इथे क्लिक करून बघा कशाप्रकारे मिळणार खात्यात 51 हजार रुपये

The post विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी.! शिंदे सरकार करणार तुमच्या खात्यात 51 हजार रुपये जमा आजच करा इथे अर्ज appeared first on LiveYojana.

]]>
https://liveyojana.krushibatami.com/swadhar-scheme-for-student/feed/ 0 4449
नागरिकांसाठी मोठी माहिती .!खाद्यतेलाच्या नवीन किंमती झाल्या जाहीर इथे बघा ताजे नवीन दर https://liveyojana.krushibatami.com/food-oil-rates-2/ https://liveyojana.krushibatami.com/food-oil-rates-2/#respond Fri, 30 Aug 2024 13:27:22 +0000 https://liveyojana.krushibatami.com/?p=4445 नमस्कार मित्रांनो राज्यातील व्यापाऱ्यांच्या मागणीवरून सरकारने काबुली हरभऱ्यावरील साठा मर्यादा हटवली होती तर आता मोदी सरकार खाद्यतेलाच्या आयातीवरील शुल्कात वाढ करण्याची शक्यता आहे ज्यामुळे सणासुदीपूर्वी खाद्यतेलाच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. हे सुद्धा बघा लाडक्या बहिण योजनेची दुसरी यादी या दिवशी होणार जाहीर इथे तपासा यादीत आपले नाव     आता केंद्र सरकार लवकरच 6,800 कोटीच्या ... Read more

The post नागरिकांसाठी मोठी माहिती .!खाद्यतेलाच्या नवीन किंमती झाल्या जाहीर इथे बघा ताजे नवीन दर appeared first on LiveYojana.

]]>
नमस्कार मित्रांनो राज्यातील व्यापाऱ्यांच्या मागणीवरून सरकारने काबुली हरभऱ्यावरील साठा मर्यादा हटवली होती तर आता मोदी सरकार खाद्यतेलाच्या आयातीवरील शुल्कात वाढ करण्याची शक्यता आहे ज्यामुळे सणासुदीपूर्वी खाद्यतेलाच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा बघा लाडक्या बहिण योजनेची दुसरी यादी या दिवशी होणार जाहीर इथे तपासा यादीत आपले नाव

 

 

आता केंद्र सरकार लवकरच 6,800 कोटीच्या राष्ट्रीय तेलबिया अभियानाची घोषणा करेल अशी अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत स्थानिक उत्पादनांना चांगला भाव मिळावा यासाठी सरकार आयात शुल्क वाढवू शकते जेणेकरून स्थानिक उत्पादनांना चांगला भाव मिळू शकेल

हे सुद्धा बघा लाडकी बहिण योजनेची दुसरी यादी या तारखेला होणार जाहीर इथे बघा यादीत नाव

 

.इतकेच नाही तर केंद्रीय कृषी मंत्रालयाने खाद्यतेलांवरील आयात शुल्कातही वाढ करण्याची सूचना केली असून कृषी मंत्रालयाने यामागे देशी तेलबिया उत्पादकांच्या हिताचे रक्षण करण्याचे कारण सांगितले. नुकतेच सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे (सोपा) अध्यक्ष डेव्हिस जैन दिल्लीत पोहोचले होते. त्यांनी येथे केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांची भेट घेतली.आयातित तेलावरील शुल्क वाढवण्याची मागणी सोपा दीर्घ काळापासून करत आहे. आयातित तेलावरील शुल्क वाढवण्याची मागणी सोपा दीर्घ काळापासून करत असून असे केल्याने शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांसाठी किमान आधारभूत किंमत मिळू शकेल, असे असोसिएशनचे म्हणणे आहे. याशिवाय स्वदेशी तेल उद्योगावरील दबावही दूर होईल. सध्या कच्चे (क्रूड) पाम तेल, सोयाबीन तेल आणि कच्चे सूर्यफूल तेलावर 5.5 टक्के आयात शुल्क आकारले जाते ज्यामध्ये उपकराचाही समावेश आहे. त्याचप्रमाणे रिफाइंड खाद्यतेलावर 13.75 टक्के सीमाशुल्क आकारले जाते.

The post नागरिकांसाठी मोठी माहिती .!खाद्यतेलाच्या नवीन किंमती झाल्या जाहीर इथे बघा ताजे नवीन दर appeared first on LiveYojana.

]]>
https://liveyojana.krushibatami.com/food-oil-rates-2/feed/ 0 4445
आजच उघडा बँकेत हे खाते व मिळवा 10 हजार रुपये मोदी सरकारने सुरु केली खास योजना https://liveyojana.krushibatami.com/jandhan-scheme-2024/ https://liveyojana.krushibatami.com/jandhan-scheme-2024/#respond Fri, 30 Aug 2024 02:04:06 +0000 https://liveyojana.krushibatami.com/?p=4416 नमस्कार मित्रांनो केंद्र सरकार देशातील लोकांसाठी अनेक योजना राबवते. सरकारने 2014 साली अशीच योजना सुरू केली होती.   या योजनेचे नाव प्रधानमंत्री जन धन योजना असे होते. याअंतर्गत सरकारने गरीब लोकांची बँक खाती उघडली होती. पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच 15 ऑगस्ट 2014 रोजी लाल किल्ल्यावरून या योजनेची घोषणा केली होती. इथे क्लिक करून बघा हे खाते ... Read more

The post आजच उघडा बँकेत हे खाते व मिळवा 10 हजार रुपये मोदी सरकारने सुरु केली खास योजना appeared first on LiveYojana.

]]>
नमस्कार मित्रांनो केंद्र सरकार देशातील लोकांसाठी अनेक योजना राबवते. सरकारने 2014 साली अशीच योजना सुरू केली होती.

 

या योजनेचे नाव प्रधानमंत्री जन धन योजना असे होते. याअंतर्गत सरकारने गरीब लोकांची बँक खाती उघडली होती. पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच 15 ऑगस्ट 2014 रोजी लाल किल्ल्यावरून या योजनेची घोषणा केली होती.

इथे क्लिक करून बघा हे खाते कसे उघडायचे

त्यामुळे 28 ऑगस्ट 2014 रोजी ही योजना संपूर्ण देशात लागू करण्यात आली. त्यानंतर ही योजना लागू होऊन 10 वर्षे झाली आहेत. या योजनेंतर्गत करोडो लोकांनी आपली खाती उघडली आहेत. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की सरकारने ही योजना का सुरू केली आणि या योजनेत खाते उघडण्याचा काय फायदा आहे.भारत सरकारच्या या योजनेचा उद्देश देशातील गरीब लोकांना बँकिंग व्यवस्थेशी जोडणे हा होता. प्रधानमंत्री जन धन योजनेंतर्गत खाते उघडताना, लोकांना त्यांच्या खात्यात किमान शिल्लक ठेवण्याची गरज नाही. यासोबतच जन धन योजनेंतर्गत खाते उघडण्यासाठी इतर अनेक बँकिंग शुल्क भरावे लागत नाहीत.प्रधानमंत्री जन धन योजनेंतर्गत बँकिंग सुविधा त्या लोकांपर्यंतही पोहोचवायला हव्यात. ज्यांनी अद्याप बँक खाती उघडली नाहीत. योजनेंतर्गत खाते उघडल्याने गरीब लोकांनाही कर्ज घेण्याचा फायदा होतो आणि त्यांना इतर बँकिंग सुविधाही मिळतात

इथे क्लिक करून बघा हे खाते कसे उघडायचे

The post आजच उघडा बँकेत हे खाते व मिळवा 10 हजार रुपये मोदी सरकारने सुरु केली खास योजना appeared first on LiveYojana.

]]>
https://liveyojana.krushibatami.com/jandhan-scheme-2024/feed/ 0 4416
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा.! या महिलांच्या खात्यात आणखी एका योजनेचे पैसे करणार सरकार जमा https://liveyojana.krushibatami.com/new-schemes-for-women/ https://liveyojana.krushibatami.com/new-schemes-for-women/#respond Thu, 29 Aug 2024 10:54:10 +0000 https://liveyojana.krushibatami.com/?p=4402 नमस्कार मित्रांनो अजित पवारांची यात्रा बीड जिल्ह्यात आहे. गेल्या 8-9 दिवसांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार दुसऱ्यांदा बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. घरगुती वापराचे गॅस सिलिंडर दिवसेंदिवस महाग होत चालेले आहेत. त्यात गृहिणींना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अजित पवार यांनी अर्थसंकल्पात घोषीत केली होती. हे सुद्धा वाचा:- लाडकी बहीण योजनेचे  4500 हजार रुपये या दिवशी होणार जमा ... Read more

The post उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा.! या महिलांच्या खात्यात आणखी एका योजनेचे पैसे करणार सरकार जमा appeared first on LiveYojana.

]]>
नमस्कार मित्रांनो अजित पवारांची यात्रा बीड जिल्ह्यात आहे. गेल्या 8-9 दिवसांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार दुसऱ्यांदा बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.

घरगुती वापराचे गॅस सिलिंडर दिवसेंदिवस महाग होत चालेले आहेत. त्यात गृहिणींना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अजित पवार यांनी अर्थसंकल्पात घोषीत केली होती.

हे सुद्धा वाचा:- लाडकी बहीण योजनेचे  4500 हजार रुपये या दिवशी होणार जमा

 

या योजनेंतर्गत 52 लाख 16 हजार 412 कुटुंबांना या योजनेचा फायदा होणार आहे. या घोषणेचा पुनरुच्चार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केला. लाडक्या बहिणींना दर महिना 1500 रुपयांसोबतच तीन गॅस सिलिंडरचे पैसे त्यांच्या खात्यात जमा करणारी ही योजना आहे, असे अजित पवार म्हणाले.

The post उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा.! या महिलांच्या खात्यात आणखी एका योजनेचे पैसे करणार सरकार जमा appeared first on LiveYojana.

]]>
https://liveyojana.krushibatami.com/new-schemes-for-women/feed/ 0 4402
लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये या तारखेला होणार खात्यात जमा https://liveyojana.krushibatami.com/mmlby-date/ https://liveyojana.krushibatami.com/mmlby-date/#respond Thu, 29 Aug 2024 03:01:48 +0000 https://liveyojana.krushibatami.com/?p=4395 नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेद्वारे पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येत आहेत . महिला व बाल सशक्तिकरणासाठी त्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेत राखीव 3 टक्के निधीपैकी 1 टक्का निधी वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.2024-25 आर्थिक वर्ष पुरताच हा निर्णय लागू असेल. राज्य सरकारच्या महिला व बाल ... Read more

The post लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये या तारखेला होणार खात्यात जमा appeared first on LiveYojana.

]]>
नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेद्वारे पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येत आहेत

. महिला व बाल सशक्तिकरणासाठी त्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेत राखीव 3 टक्के निधीपैकी 1 टक्का निधी वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.2024-25 आर्थिक वर्ष पुरताच हा निर्णय लागू असेल. राज्य सरकारच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने तसा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

इथे क्लिक करून बघा या तारखेला खात्यात होणार पैसे जमा

 

सरकारने जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत मिळून 3 हजार रुपये दिले आहेत. 31 ऑगस्टला अर्ज केलेल्या महिलांना पैसे दिले जाणार आहेत. त्याचा कार्यक्रम नागपूरमध्ये होणार आहे. लाडकी बहीण योजनेची व्यापक प्रचार व प्रसिद्धी, प्राप्त अर्जाची छाननी, तांत्रिक अडचणींचे निराकरण इत्यादींसाठी अतिरिक्त मनुष्यबळाचा खर्च होत आहे.

इथे क्लिक करून बघा या तारखेला खात्यात होणार पैसे जमा

 

The post लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये या तारखेला होणार खात्यात जमा appeared first on LiveYojana.

]]>
https://liveyojana.krushibatami.com/mmlby-date/feed/ 0 4395