मोफत गॅस सिलिंडर मिळवण्यासाठी आजच करा ही दोन कामे
नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेपाठोपाठ आता मोफत गॅस देणारी अन्नपूर्णा योजना सरकारने आणली आहे. पूर्वीच्या उज्ज्वला योजनेच्या लाभार्थींना आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेंतर्गत वर्षातून तीनवेळा मोफत गॅस सिलिंडर दिले जाणार आहे. हे सुद्धा वाचा:- लाडकी बहीण योजने नंतर या महिलांच्या खात्यात सरकार करणार 10 हजार रुपये जमा उर्वरित महिलांनी योजनेचा लाभ मिळविण्यासाठी ई-केवायसी करून घेण्याचे आवाहन … Read more