Uncategorized Archives - LiveYojana https://liveyojana.krushibatami.com/category/uncategorized/ Tue, 06 Aug 2024 15:42:29 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.2 https://liveyojana.krushibatami.com/wp-content/uploads/2024/04/cropped-Online-DBT-3-2-32x32.jpg Uncategorized Archives - LiveYojana https://liveyojana.krushibatami.com/category/uncategorized/ 32 32 234142669 शेतकऱ्यांसाठी खुशखबर.! नकाशा मोजणीबाबत सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केली ही नवीन सुविधा https://liveyojana.krushibatami.com/land-record-maharastra/ https://liveyojana.krushibatami.com/land-record-maharastra/#respond Tue, 06 Aug 2024 15:42:29 +0000 https://liveyojana.krushibatami.com/?p=3717 Land Record Maharastra  नमस्कार मित्रांनो देशातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेत जमिनींचे डिजिटल ओळख क्रमांक देण्यासंबंधीच्या अभियानावर आपले सरकार काम करीत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी(३ ऑगस्ट) रोजी केले.भारत जागतिक खाद्य सुरक्षेसाठी काम करीत आहे, असेही त्यांनी सांगितले. ३२ व्या ”आंतरराष्ट्रीय कृषी अर्थतज्ज्ञ परिषदे”चे (आयसीएई) उद्घाटन करताना ते बोलत होते. हे सुद्धा वाचा सरकार ... Read more

The post शेतकऱ्यांसाठी खुशखबर.! नकाशा मोजणीबाबत सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केली ही नवीन सुविधा appeared first on LiveYojana.

]]>
Land Record Maharastra  नमस्कार मित्रांनो देशातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेत जमिनींचे डिजिटल ओळख क्रमांक देण्यासंबंधीच्या अभियानावर आपले सरकार काम करीत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी(३ ऑगस्ट) रोजी केले.भारत जागतिक खाद्य सुरक्षेसाठी काम करीत आहे, असेही त्यांनी सांगितले. ३२ व्या ”आंतरराष्ट्रीय कृषी अर्थतज्ज्ञ परिषदे”चे (आयसीएई) उद्घाटन करताना ते बोलत होते.

हे सुद्धा वाचा सरकार करणाऱ या विद्यार्थ्यांच्या खात्यात साठ हजार रुपये जमा

 

 

राजधानी दिल्लीतील राष्ट्रीय कृषी विज्ञान केंद्रात सुरू असलेली ही परिषद ७ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. शेती व शेतीशी संबंधित समस्यांवर उपाय शोधण्यासाठी दर ३ वर्षांनी ही परिषद होते. भारतात तब्बल ६५ वर्षांनंतर या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

अन्न” हे सर्व पदार्थात सर्वश्रेष्ठ आहे’, असे आमच्या धर्मग्रंथांत हजारो वर्षांपूर्वी म्हटलेले आहे. अन्नास आम्ही सर्व औषधांचे मूळ मानले आहे. ७५ देशांतील १ हजार प्रतिनिधींनी ‘आयसीएई’ परिषदेत हजेरी लावली आहे.आपल्या सरकारने नेहमीच शेतकरी हितास प्राधान्य देत आहे. २०२४-२५चा आमचा अर्थसंकल्प पर्यावरणपूरक शेतीवर केंद्रित आहे.पीएम किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून एका क्लिकवर आमच्या १० कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे हस्तांतरित होतात. सरकार शेतजमिनीच्या डिजिटलायझेशनसाठीही अभियान राबवित आहे.
यात शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनीचे डिजिटल ओळख क्रमांक दिले जातील.छोटे शेतकरी मोठी शक्ती
६५ वर्षापूर्वी ‘आयसीएई’ची परिषद भारतात झाली होती, तेव्हा भारताला नुकतेच स्वातंत्र्य मिळाले होते. तेव्हा भारताची खाद्य सुरक्षा जगाच्या दृष्टीने चिंतेचा विषय होती. आता भारत जागतिक खाद्य आणि पोषण सुरक्षेसाठी काम करीत आहे.भारत आता अन्नधान्याच्या दृष्टीने शिलकी साठे असलेला देश बनला आहे. तो जगात दूध, डाळी आणि मसाले यांचे सर्वाधिक उत्पादन करतो. याशिवाय भारत अन्नधान्ये, फळे, भाजीपाला, कापूस, साखर आणि चहा यांचे उत्पादन करणारा जगातील दुसरा मोठा देश आहे. छोटे शेतकरी भारताच्या अन्न सरक्षेची मोठी शक्ती आहेत

The post शेतकऱ्यांसाठी खुशखबर.! नकाशा मोजणीबाबत सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केली ही नवीन सुविधा appeared first on LiveYojana.

]]>
https://liveyojana.krushibatami.com/land-record-maharastra/feed/ 0 3717
शेतकऱ्यांसाठी खुशखबर.! सोयाबीन च्या बाजारभावात झाली आज इतक्या रुपयांची वाढ https://liveyojana.krushibatami.com/19-june-soyabean-rates/ https://liveyojana.krushibatami.com/19-june-soyabean-rates/#respond Wed, 19 Jun 2024 14:20:32 +0000 https://liveyojana.krushibatami.com/?p=2300 नमस्कार मित्रांनो, आज 19 जून रोजी दुपारच्या सत्रात राज्यात 8 हजार 550 क्विंटल सोयाबीनची आवक झाली   आज पिवळ्या सोयाबीनसह स्थानिक सोयाबीनची आवक आहे. मराठवाड्यात लातूर बाजार समितीत इतर बाजार समित्यांपेक्षा जास्त भाव मिळत असल्याने आज अमरावती बाजार समितीत 4378 लाख सोयाबीनची आवक झाली इथे क्लिक करून बघा आजचे सोयाबीनचे नवीन दर . यावेळी सर्वसाधारण ... Read more

The post शेतकऱ्यांसाठी खुशखबर.! सोयाबीन च्या बाजारभावात झाली आज इतक्या रुपयांची वाढ appeared first on LiveYojana.

]]>
नमस्कार मित्रांनो, आज 19 जून रोजी दुपारच्या सत्रात राज्यात 8 हजार 550 क्विंटल सोयाबीनची आवक झाली

 

आज पिवळ्या सोयाबीनसह स्थानिक सोयाबीनची आवक आहे. मराठवाड्यात लातूर बाजार समितीत इतर बाजार समित्यांपेक्षा जास्त भाव मिळत असल्याने आज अमरावती बाजार समितीत 4378 लाख सोयाबीनची आवक झाली

इथे क्लिक करून बघा आजचे सोयाबीनचे नवीन दर

. यावेळी सर्वसाधारण भाव ४२३१ रुपये आहे. लातूरमध्ये २५४ क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक झाली. यावेळी शेतकऱ्यांना 4468 रुपये असा सर्वसाधारण भाव मिळत आहे. नागपुरात 393 क्विंटल सोयाबीनची आयात केली जात असून, साधारण भाव 4429 रुपये आहे. इतर बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचा बाजारभाव जाणून घ्या.

इथे क्लिक करून बघा आजचे सोयाबीनचे नवीन दर

 

The post शेतकऱ्यांसाठी खुशखबर.! सोयाबीन च्या बाजारभावात झाली आज इतक्या रुपयांची वाढ appeared first on LiveYojana.

]]>
https://liveyojana.krushibatami.com/19-june-soyabean-rates/feed/ 0 2300
कर्मचाऱ्यांसाठी आली खुशखबर.! या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात केली सरकारने 16 टक्के मोठी वाढ https://liveyojana.krushibatami.com/8th-pay-commission-3/ https://liveyojana.krushibatami.com/8th-pay-commission-3/#respond Thu, 13 Jun 2024 01:36:36 +0000 https://liveyojana.krushibatami.com/?p=2089 नमस्कार मित्रांनो कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली आहे. महागाई भत्ता 16 टक्के करण्यात आला आहे. हा भत्ता मे, जून आणि जुलै 2024 साठी दिला जाईल.इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) ने 10 जून 2024 रोजी याची घोषणा केली. या घोषणेनुसार एकूण महागाई भत्त्यात 15.97 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. हे सुद्धा ... Read more

The post कर्मचाऱ्यांसाठी आली खुशखबर.! या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात केली सरकारने 16 टक्के मोठी वाढ appeared first on LiveYojana.

]]>
नमस्कार मित्रांनो कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली आहे. महागाई भत्ता 16 टक्के करण्यात आला आहे. हा भत्ता मे, जून आणि जुलै 2024 साठी दिला जाईल.इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) ने 10 जून 2024 रोजी याची घोषणा केली. या घोषणेनुसार एकूण महागाई भत्त्यात 15.97 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा गॅस सिलेंडर सरकारने के लिए मोठे बदल ते क्लिक करून बघा

8 लाख कर्मचाऱ्यांना फायदा

यापूर्वी मार्च २०२४ मध्ये IBA आणि बँक कर्मचारी संघटनांनी १७ टक्के वार्षिक पगारवाढीवर सहमती दर्शवली होती. यावर काही बैठकाही झाल्या. त्यानंतर महागाई भत्त्यात १५.९७ टक्के वाढ मंजूर करण्यात आली आहे. यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना सुमारे 8,284 कोटी रुपयांचा अतिरिक्त वार्षिक खर्च करावा लागेल.5 दिवसांचा आठवडागेल्या अनेक दिवसांपासून बँक कर्मचारी ५ दिवसांचा आठवडा करण्याची मागणी करत आहेत. बँक कर्मचाऱ्यांना एक आठवडा वगळता दर आठवड्याला शनिवार आणि रविवारची सुट्टी मिळते. मात्र, बँक कर्मचाऱ्यांना ५ दिवसांचा आठवडा देण्याची मागणी होत आहे. हा प्रस्ताव अद्याप मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.5 दिवसांचा आठवडागेल्या अनेक दिवसांपासून बँक कर्मचारी ५ दिवसांचा आठवडा करण्याची मागणी करत आहेत. बँक कर्मचाऱ्यांना एक आठवडा वगळता दर आठवड्याला शनिवार आणि रविवारची सुट्टी मिळते. मात्र, बँक कर्मचाऱ्यांना ५ दिवसांचा आठवडा देण्याची मागणी होत आहे. हा प्रस्ताव अद्याप मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.

The post कर्मचाऱ्यांसाठी आली खुशखबर.! या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात केली सरकारने 16 टक्के मोठी वाढ appeared first on LiveYojana.

]]>
https://liveyojana.krushibatami.com/8th-pay-commission-3/feed/ 0 2089
जमिनीची रजिस्ट्री खरी आहे की खोटी अशाप्रकारे तपासा घरबसल्या इथे जाणून घ्या प्रक्रिया https://liveyojana.krushibatami.com/land-record-calculation-3/ https://liveyojana.krushibatami.com/land-record-calculation-3/#respond Sun, 09 Jun 2024 15:55:46 +0000 https://liveyojana.krushibatami.com/?p=1979 नमस्कार मित्रानो, भारतात रजिस्ट्री करण्याची एक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेच्या आधारावरच जमिनीची खरेदी-विक्री केली जाते. मात्र यामध्ये अनेकदा फसवणूक होऊ शकते. यामुळेच रजिस्ट्रीदरम्यान कोणकोणत्या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं असतं. या संबंधित संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत तरी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा इथे क्लिक करून जमिनीची रजिस्ट्री कशी तपासाची क्लिक करून बघा   जमीन, शेत ... Read more

The post जमिनीची रजिस्ट्री खरी आहे की खोटी अशाप्रकारे तपासा घरबसल्या इथे जाणून घ्या प्रक्रिया appeared first on LiveYojana.

]]>
नमस्कार मित्रानो, भारतात रजिस्ट्री करण्याची एक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेच्या आधारावरच जमिनीची खरेदी-विक्री केली जाते. मात्र यामध्ये अनेकदा फसवणूक होऊ शकते.

यामुळेच रजिस्ट्रीदरम्यान कोणकोणत्या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं असतं. या संबंधित संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत तरी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा

इथे क्लिक करून जमिनीची रजिस्ट्री कशी तपासाची क्लिक करून बघा

 

जमीन, शेत किंवा प्लॉटच्या नोंदणीमध्ये फसवणुकीचे प्रकार घडतात. अनेक वेळा एकाच जमिनीची अनेक लोकांकडे नोंदणी केली जाते. खरेदीदाराला माहितीही नसते आणि त्याच्याकडून पैसे घेऊन बनावट रजिस्ट्री कागदपत्रे दिली जातात. पण, जेव्हा ते लोक ती जागा ताब्यात घेतात. तेव्हा त्यांच्यावर कारवाई केली जाते. आणि तेव्हा लोकांना कळत की त्यांची फसवणूक झाली

इथे क्लिक करून जमिनीची रजिस्ट्री कशी तपासाची क्लिक करून बघ

The post जमिनीची रजिस्ट्री खरी आहे की खोटी अशाप्रकारे तपासा घरबसल्या इथे जाणून घ्या प्रक्रिया appeared first on LiveYojana.

]]>
https://liveyojana.krushibatami.com/land-record-calculation-3/feed/ 0 1979
गाय गोठा अनुदान योजनेचे 1 लाख 60 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा इथे बघा लाभार्थी यादी https://liveyojana.krushibatami.com/gai-gotha-anudan-yojana/ https://liveyojana.krushibatami.com/gai-gotha-anudan-yojana/#respond Sun, 09 Jun 2024 14:05:21 +0000 https://liveyojana.krushibatami.com/?p=1972 नमस्कार मित्रांनो हॅलो फार्मिंग ऑनलाइन: शेतकऱ्यांना शेती आणि पशुसंवर्धनासाठी आर्थिक सहाय्य देण्यासाठी सरकार गे गोथा अनुदान कार्यक्रम राबवत आहे. इथे क्लिक करून बघा अर्ज कसा  करायचा योजना रचना  पशुधन मालकाकडे तीन जनावरे असल्यास, गोठ्याच्या बांधकामासाठी सरकार ७५,००० ते ८०,००० रुपये अनुदान देते. एखाद्या शेतकऱ्याकडे तीनपेक्षा जास्त जनावरे असल्यास, या योजनेंतर्गत शेड बांधण्यासाठी सरकार 1,16,000 रुपयांची ... Read more

The post गाय गोठा अनुदान योजनेचे 1 लाख 60 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा इथे बघा लाभार्थी यादी appeared first on LiveYojana.

]]>
नमस्कार मित्रांनो हॅलो फार्मिंग ऑनलाइन: शेतकऱ्यांना शेती आणि पशुसंवर्धनासाठी आर्थिक सहाय्य देण्यासाठी सरकार गे गोथा अनुदान कार्यक्रम राबवत आहे.

इथे क्लिक करून बघा अर्ज कसा  करायचा

योजना रचना  पशुधन मालकाकडे तीन जनावरे असल्यास, गोठ्याच्या बांधकामासाठी सरकार ७५,००० ते ८०,००० रुपये अनुदान देते.
एखाद्या शेतकऱ्याकडे तीनपेक्षा जास्त जनावरे असल्यास, या योजनेंतर्गत शेड बांधण्यासाठी सरकार 1,16,000 रुपयांची आर्थिक मदत करेल.तुमच्याकडे जास्त गायी आणि म्हशी असल्यास सरकार तुम्हाला १,६०,००० रुपये देईल.

इथे क्लिक करून बघा अर्ज कसा करायचा

The post गाय गोठा अनुदान योजनेचे 1 लाख 60 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा इथे बघा लाभार्थी यादी appeared first on LiveYojana.

]]>
https://liveyojana.krushibatami.com/gai-gotha-anudan-yojana/feed/ 0 1972
एसटी बस प्रवासांसाठी खुशखबर.! आता खिशात पैसे नसणार तरीही करता येणार एसटीमध्ये प्रवास https://liveyojana.krushibatami.com/st-bus-updated/ https://liveyojana.krushibatami.com/st-bus-updated/#respond Sun, 09 Jun 2024 12:24:19 +0000 https://liveyojana.krushibatami.com/?p=1965 नमस्कार मित्रांनो राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करताना प्रवाशांना आता तिकीटासाठी पैसे खर्च करण्याची चिंता करावी लागणार नाही.   त्यासाठी महामंडळाने ‘यूपीआय’ प्रणालीद्वारे तिकीट खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ETIM (Android तिकीट जारी करणारी मशीन) सर्व वाहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे प्रवासी प्रवासादरम्यान रोख रकमेऐवजी UPI, QR कोड यासारख्या डिजिटल पेमेंटचा ... Read more

The post एसटी बस प्रवासांसाठी खुशखबर.! आता खिशात पैसे नसणार तरीही करता येणार एसटीमध्ये प्रवास appeared first on LiveYojana.

]]>
नमस्कार मित्रांनो राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करताना प्रवाशांना आता तिकीटासाठी पैसे खर्च करण्याची चिंता करावी लागणार नाही.

 

त्यासाठी महामंडळाने ‘यूपीआय’ प्रणालीद्वारे तिकीट खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ETIM (Android तिकीट जारी करणारी मशीन) सर्व वाहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे प्रवासी प्रवासादरम्यान रोख रकमेऐवजी UPI, QR कोड यासारख्या डिजिटल पेमेंटचा वापर करून तिकीट खरेदी करू शकतात.

हे सुद्धा वाचा तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर मिळणार पाच लाख रुपये इथे करा अर्ज

कॅशलेस व्यवहारांच्या बाबतीत, एसटी महामंडळाने एक पाऊल पुढे टाकले असून प्रवासादरम्यान प्रवाशांना बसमध्ये तिकीट खरेदी करण्यासाठी फोन पे, गुगल पे यांसारखी UPI पेमेंट सुविधा उपलब्ध करून दिली आहे. वाहकांकडून ETIM वर ‘QR कोड’ द्वारे, प्रवासी डिजिटल स्वरूपात तिकिटांसाठी पैसे देऊ शकतात. अर्थात, या सुविधेमुळे प्रवाशांच्या खिशात रोकड उरली नाही आणि अतिरिक्त बदलावरून वाहकांसोबतचे वाद कायमचे मिटले. प्रवाशांनी या सोप्या आणि सोयीस्कर तिकीट प्रणालीला चांगला प्रतिसाद दिला आहे, जानेवारीमध्ये केवळ UPI द्वारे दररोज 3500 तिकिटे जारी करण्यात आली होती. मे महिन्यापर्यंत दररोज सरासरी 20,400 तिकिटे जारी केली जात असून, त्यात पाचपट वाढ झाली आहे.

इथे क्लिक करून बघा खिशात रक्कम नसताना तरी करता येणार प्रवास

The post एसटी बस प्रवासांसाठी खुशखबर.! आता खिशात पैसे नसणार तरीही करता येणार एसटीमध्ये प्रवास appeared first on LiveYojana.

]]>
https://liveyojana.krushibatami.com/st-bus-updated/feed/ 0 1965
आज पासून या दुचाकी चालकांना भरावा लागणार २५ हजार रुपये दंड आजपासून हा नवीन नियम झाला लागू https://liveyojana.krushibatami.com/1-june-rule-2024/ https://liveyojana.krushibatami.com/1-june-rule-2024/#respond Sat, 01 Jun 2024 01:48:09 +0000 https://liveyojana.krushibatami.com/?p=1684 नमस्कार मित्रांनो देशात वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाहनधारकांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. आरटीओने आता नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. दंडांच्या रक्कमेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, त्यामुळे वाहनधारकांच्या खिशाला कात्री लागू शकते. इथे क्लिक करून बघा आजपासून कोणता नियम झाला लागू १ जूनपासून नवीन वाहतूक नियम लागू होत आहेत. तुम्हाला जर ... Read more

The post आज पासून या दुचाकी चालकांना भरावा लागणार २५ हजार रुपये दंड आजपासून हा नवीन नियम झाला लागू appeared first on LiveYojana.

]]>
नमस्कार मित्रांनो देशात वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाहनधारकांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे.

आरटीओने आता नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. दंडांच्या रक्कमेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, त्यामुळे वाहनधारकांच्या खिशाला कात्री लागू शकते.

इथे क्लिक करून बघा आजपासून कोणता नियम झाला लागू

१ जूनपासून नवीन वाहतूक नियम लागू होत आहेत.
तुम्हाला जर दंडापासून किंवा कारवाईपासून वाचायचे असेल तर नव्या नियमांची माहिती असणे आवश्यक आहे.
सरकारी प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) १ जून २०२४ पासून नवीन वाहन नियम जारी करणार आहे

इथे क्लिक करून बघा आजपासून कोणता नियम झाला लागू

 

The post आज पासून या दुचाकी चालकांना भरावा लागणार २५ हजार रुपये दंड आजपासून हा नवीन नियम झाला लागू appeared first on LiveYojana.

]]>
https://liveyojana.krushibatami.com/1-june-rule-2024/feed/ 0 1684
10वीचा निकाल झाला जाहीर, इथे क्लिक करून निकाल तपासा https://liveyojana.krushibatami.com/10th-result-declare/ https://liveyojana.krushibatami.com/10th-result-declare/#respond Mon, 27 May 2024 07:33:11 +0000 https://liveyojana.krushibatami.com/?p=1539 नमस्कार मित्रांनो दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दरवर्षी घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली होती. इथे क्लिक करून तुमचा निकाल तपासा जवळपास सर्वच बोर्डांचे निकाल जाहीर करण्यात आल्यानंतर आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल सोमवारी म्हणजेच आज दुपारी ... Read more

The post 10वीचा निकाल झाला जाहीर, इथे क्लिक करून निकाल तपासा appeared first on LiveYojana.

]]>
नमस्कार मित्रांनो दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दरवर्षी घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली होती.

इथे क्लिक करून तुमचा निकाल तपासा

जवळपास सर्वच बोर्डांचे निकाल जाहीर करण्यात आल्यानंतर आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल सोमवारी म्हणजेच आज दुपारी एक वाजता जाहीर करण्यात आला आहे लागणार आहे. २७ मे रोजी दुपारी एक वाजता दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. तुम्हाला सुद्धा तुमचा दहावीचा निकाल बघायचा असेल तर खालील दिलेल्या लिंकला क्लिक करून तुम्ही तुमचा निकाल बघू शकता

इथे क्लिक करून तुमचा निकाल तपासा

The post 10वीचा निकाल झाला जाहीर, इथे क्लिक करून निकाल तपासा appeared first on LiveYojana.

]]>
https://liveyojana.krushibatami.com/10th-result-declare/feed/ 0 1539
राज्यात पावसाचा मोठा इशारा.! राज्यातील या जिल्ह्यांमध्ये पडणार जोरदार मुसळधार पाऊस https://liveyojana.krushibatami.com/maharashtra-weather-update/ https://liveyojana.krushibatami.com/maharashtra-weather-update/#respond Fri, 24 May 2024 09:16:42 +0000 https://liveyojana.krushibatami.com/?p=1431 नमस्कार मित्रांनो राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आठवडाभरापासून अवकाळी पाऊस पडत आहे (हवामान अपडेट). त्यामुळे नागरिकांना उन्हापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. आज, महाराष्ट्राच्या दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य जिल्ह्यांमध्ये जोरदार वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस (तास 40 ते 50 किमी) अपेक्षित आहे, उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील उत्तर जिल्ह्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता ... Read more

The post राज्यात पावसाचा मोठा इशारा.! राज्यातील या जिल्ह्यांमध्ये पडणार जोरदार मुसळधार पाऊस appeared first on LiveYojana.

]]>
नमस्कार मित्रांनो राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आठवडाभरापासून अवकाळी पाऊस पडत आहे (हवामान अपडेट). त्यामुळे नागरिकांना उन्हापासून काहीसा दिलासा मिळाला आहे.

आज, महाराष्ट्राच्या दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य जिल्ह्यांमध्ये जोरदार वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस (तास 40 ते 50 किमी) अपेक्षित आहे, उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील उत्तर जिल्ह्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा शेतकऱ्यांच्या खात्यात देणार सरकार दीड लाख रुपये इथे करा अर्ज

हवामान खात्याने ‘या’ जिल्ह्यांबाबत दिला अलर्ट!

सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यांत आज वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत आज पुण्यातील काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. त्याचवेळी दुपारनंतर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे.

The post राज्यात पावसाचा मोठा इशारा.! राज्यातील या जिल्ह्यांमध्ये पडणार जोरदार मुसळधार पाऊस appeared first on LiveYojana.

]]>
https://liveyojana.krushibatami.com/maharashtra-weather-update/feed/ 0 1431
सोन्याच्या दरात झाली मोठी घसरण, इथे जाणून घ्या आजचे नवीन दर https://liveyojana.krushibatami.com/gold-rates-in-jalgaon/ https://liveyojana.krushibatami.com/gold-rates-in-jalgaon/#respond Wed, 22 May 2024 14:01:22 +0000 https://liveyojana.krushibatami.com/?p=1367 नमस्कार मित्रांनो सोने खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बुधवारी सोन्याच्या भावात घसरण झाली. सोन्याच्या दरात सुमारे 800 रुपयांची, तर चांदीच्या दरात घसरण झाली आहे सोने खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बुधवारी सोन्याच्या भावात घसरण झाली. सोन्याच्या दरात सुमारे 800 रुपयांची, तर चांदीच्या दरात घसरण झाली आहे हे सुद्धा वाचा बारावी पास वर मिळवा ... Read more

The post सोन्याच्या दरात झाली मोठी घसरण, इथे जाणून घ्या आजचे नवीन दर appeared first on LiveYojana.

]]>
नमस्कार मित्रांनो सोने खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बुधवारी सोन्याच्या भावात घसरण झाली. सोन्याच्या दरात सुमारे 800 रुपयांची, तर चांदीच्या दरात घसरण झाली आहे

सोने खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बुधवारी सोन्याच्या भावात घसरण झाली. सोन्याच्या दरात सुमारे 800 रुपयांची, तर चांदीच्या दरात घसरण झाली आहे

हे सुद्धा वाचा बारावी पास वर मिळवा भारतीय वायुसेनामध्ये नोकरी येथे करा अर्ज

त्याचवेळी सोन्याचा भाव 800 रुपयांनी घसरून 74,300 रुपये प्रति तोळा झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्यापेक्षा चांदीच्या किमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे तीन दिवसांपूर्वी चांदी ९० हजारांवर पोहोचली. सोमवार, 20 मे रोजी ते थेट 2,500 रुपयांवरून 92,500 रुपयांवर पोहोचले.

जळगावात मंगळवार 21 मे रोजी भावात वाढ सुरूच राहून पुन्हा 300 रुपयांनी वाढ झाली. तर, चांदी आता 93,000 च्या आसपास पोहोचली आहे. दुसरीकडे, सोमवार, 20 मे रोजी 75,100 रुपयांवर पोहोचलेला सोन्याचा भाव मंगळवारी, 21 मे रोजी 800 रुपयांनी घसरला, त्यामुळे प्रति तोळा 74,300 रुपये झाला. सराफा व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की, व्यापाऱ्यांची खरेदी वाढल्याने चांदीच्या दरात वाढ होत आहे.

The post सोन्याच्या दरात झाली मोठी घसरण, इथे जाणून घ्या आजचे नवीन दर appeared first on LiveYojana.

]]>
https://liveyojana.krushibatami.com/gold-rates-in-jalgaon/feed/ 0 1367