योजना Archives - LiveYojana https://liveyojana.krushibatami.com/category/yojana/ Sat, 31 Aug 2024 15:31:08 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.2 https://liveyojana.krushibatami.com/wp-content/uploads/2024/04/cropped-Online-DBT-3-2-32x32.jpg योजना Archives - LiveYojana https://liveyojana.krushibatami.com/category/yojana/ 32 32 234142669 लाडकी बहीण योजनेचा फॉर्म आजच भरा नाहीतर मिळणार नाही पैसे? https://liveyojana.krushibatami.com/ladki-bahin-scheme-apply/ https://liveyojana.krushibatami.com/ladki-bahin-scheme-apply/#respond Sat, 31 Aug 2024 15:31:08 +0000 https://liveyojana.krushibatami.com/?p=4485 नमस्कार मित्रांनो राज्यातील  सरकारनं लाडकी बहीण योजना आणली. आतापर्यंत कोट्यवधी बहि‍णींच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. हे सुद्धा वाचा:- शिंदे सरकार करणार तुमच्या खात्यात 51 हजार रुपये जमा आजच करा इथे अर्ज सरकारकडून रक्षाबंधनाला दिलेली ही मोठी भेट होती.लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दोन महिन्यांचे ३ हजार रुपये जमा करण्यात आले. मात्र, अजूनही काही महिला या ... Read more

The post लाडकी बहीण योजनेचा फॉर्म आजच भरा नाहीतर मिळणार नाही पैसे? appeared first on LiveYojana.

]]>
नमस्कार मित्रांनो राज्यातील  सरकारनं लाडकी बहीण योजना आणली. आतापर्यंत कोट्यवधी बहि‍णींच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत.

हे सुद्धा वाचा:- शिंदे सरकार करणार तुमच्या खात्यात 51 हजार रुपये जमा आजच करा इथे अर्ज

सरकारकडून रक्षाबंधनाला दिलेली ही मोठी भेट होती.लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दोन महिन्यांचे ३ हजार रुपये जमा करण्यात आले. मात्र, अजूनही काही महिला या योजनेचा फॉर्म भरू शकल्या नाहीत. त्यांच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. ३१ ऑगस्ट २०२४ म्हणजेच आजचा अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस आहे. त्यामुळे लाभ हवा असेल तर आजच अर्ज करावा लागणार आहे ऑनलाइन आणि ऑफलाइन स्वरूपात हा अर्ज करता येतो. अंगणवाडी, सेतू सुविधा केंद्रे, ग्रामसेवक, आशा सेवक, वॉर्ड ऑफिसर अशा ठिकाणी ऑफलाइन अर्ज करता येईल. तसंच प्ले स्टोर किंवा अॅप स्टोरवरून नारी शक्ती दूत अॅप डाऊनलोड करुन तुम्ही अर्ज करू शकता.

The post लाडकी बहीण योजनेचा फॉर्म आजच भरा नाहीतर मिळणार नाही पैसे? appeared first on LiveYojana.

]]>
https://liveyojana.krushibatami.com/ladki-bahin-scheme-apply/feed/ 0 4485
शेतकऱ्यांसाठी खुशखबर.! शेतकऱ्यांच्या खात्यात कापूस सोयाबीन अनुदानाचे पैसे झाले जमा इथे तपासा लवकर यादीत आपले नाव https://liveyojana.krushibatami.com/soyabean-kapus-anudan/ https://liveyojana.krushibatami.com/soyabean-kapus-anudan/#respond Sat, 31 Aug 2024 12:52:06 +0000 https://liveyojana.krushibatami.com/?p=4471 नमस्कार मित्रांनो गेल्यावर्षी खरीप हंगामात कापूस व सोयाबीनची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची नावे ई-पीक पाहणीच्या यादीत नसल्यास त्यांनाही मदत दिली जाणार असून, त्यांना तलाठ्याकडे अर्ज करावा लागणार आहे. हे सुद्धा वाचा लाडकी बहिण योजनेचे दुसरी यादी झाली  जाहीर इथे बघा यादीत आपले नाव तलाठ्यांनी पडताळणी करून पात्र शेतकऱ्यांची यादी कृषी विभागाला पाठवावी लागणार आहे. यापूर्वी ई-पीक ... Read more

The post शेतकऱ्यांसाठी खुशखबर.! शेतकऱ्यांच्या खात्यात कापूस सोयाबीन अनुदानाचे पैसे झाले जमा इथे तपासा लवकर यादीत आपले नाव appeared first on LiveYojana.

]]>
नमस्कार मित्रांनो गेल्यावर्षी खरीप हंगामात कापूस व सोयाबीनची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची नावे ई-पीक पाहणीच्या यादीत नसल्यास त्यांनाही मदत दिली जाणार असून, त्यांना तलाठ्याकडे अर्ज करावा लागणार आहे.

हे सुद्धा वाचा लाडकी बहिण योजनेचे दुसरी यादी झाली  जाहीर इथे बघा यादीत आपले नाव

तलाठ्यांनी पडताळणी करून पात्र शेतकऱ्यांची यादी कृषी विभागाला पाठवावी लागणार आहे. यापूर्वी ई-पीक पाहणीत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी पाच हजारांचे अनुदान मिळणार होते.मात्र, आता सर्वच शेतकऱ्यांना या यादीत समाविष्ट करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांची संख्या वाढणार आहे. गेल्यावर्षी खरीप हंगामात सोयाबीन आणि कापसाची लागवड केलेल्या शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी पाच हजार रुपये मदत देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती.ई-पीक पाहणीच्या यादीनुसार राज्यातील ५८ लाख ७२ हजार २१४ सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे, तर ३१ लाख २३ हजार २३१ कापूस उत्पादक या योजनेचे लाभार्थी असतील. आता यात नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांचाही समावेश आहे.कृषी विभागाने यासाठी जिल्हानिहाय तसेच तालुकानिहाय याद्या तयार केल्या आहेत. ई-पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांचा यात अंतर्भाव करण्यात आला आहे. मात्र, ई-पीक पाहणीत नोंदणी न केलेल्या परंतु प्रत्यक्ष कापूस व सोयाबीन पिकाची लागवड केलेल्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार नाही, अशा तक्रारी आल्या होत्यात त्याची दखल घेत परळी येथील राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ई-पीक पाहणीची अट शिथिल करून नोंदणी नसलेल्या शेतकऱ्यांनाही ही मदत दिली जाईल, अशी घोषणा केली.

The post शेतकऱ्यांसाठी खुशखबर.! शेतकऱ्यांच्या खात्यात कापूस सोयाबीन अनुदानाचे पैसे झाले जमा इथे तपासा लवकर यादीत आपले नाव appeared first on LiveYojana.

]]>
https://liveyojana.krushibatami.com/soyabean-kapus-anudan/feed/ 0 4471
ग्राहकांना मोठा दिलासा.! आता 1 तोळा सोन्यासाठी मोजावे लागणार फक्त एवढे रुपये जाणून घ्या ताजे नवीन दर https://liveyojana.krushibatami.com/31-august-gold-rates/ https://liveyojana.krushibatami.com/31-august-gold-rates/#respond Sat, 31 Aug 2024 11:19:26 +0000 https://liveyojana.krushibatami.com/?p=4461 नमस्कार मित्रांनो महिन्याच्या अखेरीस सोन्या-चांदीच्या दरात काहीशी घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला . गेल्या आठवड्यापासून सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार होत असताना, कालही सोन्या-चांदीच्या दरात थोडीशी घसरण झाली. त्यामुळे आता ग्राहकाला तोळ्यासाठी किती पैसे मोजावे लागणार? 10 ग्रॅमची किंमत किती आहे? जाणून घेऊया आजच्या ताज्या किमती.. इथे क्लिक करून बघा आजचा सोन्याचा नवीन भाव सराफा बाजारानुसार गेल्या ... Read more

The post ग्राहकांना मोठा दिलासा.! आता 1 तोळा सोन्यासाठी मोजावे लागणार फक्त एवढे रुपये जाणून घ्या ताजे नवीन दर appeared first on LiveYojana.

]]>
नमस्कार मित्रांनो महिन्याच्या अखेरीस सोन्या-चांदीच्या दरात काहीशी घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला

. गेल्या आठवड्यापासून सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार होत असताना, कालही सोन्या-चांदीच्या दरात थोडीशी घसरण झाली. त्यामुळे आता ग्राहकाला तोळ्यासाठी किती पैसे मोजावे लागणार? 10 ग्रॅमची किंमत किती आहे? जाणून घेऊया आजच्या ताज्या किमती..

इथे क्लिक करून बघा आजचा सोन्याचा नवीन भाव

सराफा बाजारानुसार गेल्या आठवड्यात सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार दिसून आले. गेल्या आठवड्यात सोन्याचा भाव महिनाभरापूर्वीच्या तुलनेत कमी झाला. काल भावात थोडीशी घसरण झाल्याचे दिसून आले.

इथे क्लिक करून बघा आजचा सोन्याचा नवीन भाव

 

The post ग्राहकांना मोठा दिलासा.! आता 1 तोळा सोन्यासाठी मोजावे लागणार फक्त एवढे रुपये जाणून घ्या ताजे नवीन दर appeared first on LiveYojana.

]]>
https://liveyojana.krushibatami.com/31-august-gold-rates/feed/ 0 4461
मोठी बातमी.! राज्यात येणाऱ्या 72 तासांमध्ये पडणाऱ या जिल्ह्यांमध्ये जोरदार मुसळधार पाऊस https://liveyojana.krushibatami.com/rain-alert-2024/ https://liveyojana.krushibatami.com/rain-alert-2024/#respond Sat, 31 Aug 2024 03:22:44 +0000 https://liveyojana.krushibatami.com/?p=4456 नमस्कार मित्रांनो विदर्भ-मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हे सुद्धा वाचा:- लाडकी बहीण योजने नंतर सरकार करणार तुमच्या खात्यात दहा हजार रुपये जमा याशिवाय मुंबईसह उपनगरातही पाऊस पडण्याचा अंदाज आहे.याशिवाय मध्य महाराष्ट्रालाही पावसाचा इशारा देण्यात आलाय. घाटमाथ्यावरही पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी महत्वाची कामे लवकर उरकून घ्यावी, असा सल्लाही ... Read more

The post मोठी बातमी.! राज्यात येणाऱ्या 72 तासांमध्ये पडणाऱ या जिल्ह्यांमध्ये जोरदार मुसळधार पाऊस appeared first on LiveYojana.

]]>
नमस्कार मित्रांनो विदर्भ-मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा:- लाडकी बहीण योजने नंतर सरकार करणार तुमच्या खात्यात दहा हजार रुपये जमा

याशिवाय मुंबईसह उपनगरातही पाऊस पडण्याचा अंदाज आहे.याशिवाय मध्य महाराष्ट्रालाही पावसाचा इशारा देण्यात आलाय. घाटमाथ्यावरही पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी महत्वाची कामे लवकर उरकून घ्यावी, असा सल्लाही देण्यात आलाय. भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, येत्या 72 तासांत राज्यातील बहुतांश भागात जोरदार पाऊस होईल.

हे सुद्धा वाचा:- लाडकी बहीण योजने नंतर सरकार करणार तुमच्या खात्यात दहा हजार रुपये जमा

 

साधारणत: 3 सप्टेंबर ते 5 सप्टेंबर या कालावधीत पावसाचा जोर वाढेल. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून त्याची वाटचाल आता मध्य भारताच्या दिशेने होण्याची शक्यता आहे. सध्याच्या घडीला गुजरात किनारपट्टीपासून केरळ किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.त्यामुळे अरबी समुद्रात येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्याचा वेग वाढून किनारपट्टीवर धडकणार आहे. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आलाय. आजपासून राज्यात सर्वदूर पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी पडण्याचा अंदाज आहे. मुंबईसह उपनगर, विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलाय.

 

The post मोठी बातमी.! राज्यात येणाऱ्या 72 तासांमध्ये पडणाऱ या जिल्ह्यांमध्ये जोरदार मुसळधार पाऊस appeared first on LiveYojana.

]]>
https://liveyojana.krushibatami.com/rain-alert-2024/feed/ 0 4456
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी.! शिंदे सरकार करणार तुमच्या खात्यात 51 हजार रुपये जमा आजच करा इथे अर्ज https://liveyojana.krushibatami.com/swadhar-scheme-for-student/ https://liveyojana.krushibatami.com/swadhar-scheme-for-student/#respond Sat, 31 Aug 2024 02:08:13 +0000 https://liveyojana.krushibatami.com/?p=4449 नमस्कार मित्रांनो स्वाधार योजनेअंतर्गत सरकार विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्चासाठी मदत करते. सरकारची ही योजना विद्यार्थ्यांसाठी आहे. योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना ५१ हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी ही योजना राबवण्यात आली आहे. ५१ हजार रुपयांनी विद्यार्थ्यांना त्यांचा शैक्षणिक खर्च करण्यासाठी मदत होते. इथे क्लिक करून बघा कशाप्रकारे मिळणार खात्यात 51 हजार रुपये महाराष्ट्र सरकारने स्वाधार योजनेची ... Read more

The post विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी.! शिंदे सरकार करणार तुमच्या खात्यात 51 हजार रुपये जमा आजच करा इथे अर्ज appeared first on LiveYojana.

]]>
नमस्कार मित्रांनो स्वाधार योजनेअंतर्गत सरकार विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्चासाठी मदत करते. सरकारची ही योजना विद्यार्थ्यांसाठी आहे.

योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना ५१ हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी ही योजना राबवण्यात आली आहे. ५१ हजार रुपयांनी विद्यार्थ्यांना त्यांचा शैक्षणिक खर्च करण्यासाठी मदत होते.

इथे क्लिक करून बघा कशाप्रकारे मिळणार खात्यात 51 हजार रुपये

महाराष्ट्र सरकारने स्वाधार योजनेची सुरुवात केली. कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी ही योजना सुरु करण्यात आली हे. याचसोबत दुसऱ्या शहराक राहणाऱ्या विद्यार्थ्यांना कॉलेज आणि युनिव्हर्सिटीतर्ख राहण्याची सुविधा दिली जाते.

इथे क्लिक करून बघा कशाप्रकारे मिळणार खात्यात 51 हजार रुपये

The post विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी.! शिंदे सरकार करणार तुमच्या खात्यात 51 हजार रुपये जमा आजच करा इथे अर्ज appeared first on LiveYojana.

]]>
https://liveyojana.krushibatami.com/swadhar-scheme-for-student/feed/ 0 4449
नागरिकांसाठी मोठी माहिती .!खाद्यतेलाच्या नवीन किंमती झाल्या जाहीर इथे बघा ताजे नवीन दर https://liveyojana.krushibatami.com/food-oil-rates-2/ https://liveyojana.krushibatami.com/food-oil-rates-2/#respond Fri, 30 Aug 2024 13:27:22 +0000 https://liveyojana.krushibatami.com/?p=4445 नमस्कार मित्रांनो राज्यातील व्यापाऱ्यांच्या मागणीवरून सरकारने काबुली हरभऱ्यावरील साठा मर्यादा हटवली होती तर आता मोदी सरकार खाद्यतेलाच्या आयातीवरील शुल्कात वाढ करण्याची शक्यता आहे ज्यामुळे सणासुदीपूर्वी खाद्यतेलाच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. हे सुद्धा बघा लाडक्या बहिण योजनेची दुसरी यादी या दिवशी होणार जाहीर इथे तपासा यादीत आपले नाव     आता केंद्र सरकार लवकरच 6,800 कोटीच्या ... Read more

The post नागरिकांसाठी मोठी माहिती .!खाद्यतेलाच्या नवीन किंमती झाल्या जाहीर इथे बघा ताजे नवीन दर appeared first on LiveYojana.

]]>
नमस्कार मित्रांनो राज्यातील व्यापाऱ्यांच्या मागणीवरून सरकारने काबुली हरभऱ्यावरील साठा मर्यादा हटवली होती तर आता मोदी सरकार खाद्यतेलाच्या आयातीवरील शुल्कात वाढ करण्याची शक्यता आहे ज्यामुळे सणासुदीपूर्वी खाद्यतेलाच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा बघा लाडक्या बहिण योजनेची दुसरी यादी या दिवशी होणार जाहीर इथे तपासा यादीत आपले नाव

 

 

आता केंद्र सरकार लवकरच 6,800 कोटीच्या राष्ट्रीय तेलबिया अभियानाची घोषणा करेल अशी अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत स्थानिक उत्पादनांना चांगला भाव मिळावा यासाठी सरकार आयात शुल्क वाढवू शकते जेणेकरून स्थानिक उत्पादनांना चांगला भाव मिळू शकेल

हे सुद्धा बघा लाडकी बहिण योजनेची दुसरी यादी या तारखेला होणार जाहीर इथे बघा यादीत नाव

 

.इतकेच नाही तर केंद्रीय कृषी मंत्रालयाने खाद्यतेलांवरील आयात शुल्कातही वाढ करण्याची सूचना केली असून कृषी मंत्रालयाने यामागे देशी तेलबिया उत्पादकांच्या हिताचे रक्षण करण्याचे कारण सांगितले. नुकतेच सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे (सोपा) अध्यक्ष डेव्हिस जैन दिल्लीत पोहोचले होते. त्यांनी येथे केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांची भेट घेतली.आयातित तेलावरील शुल्क वाढवण्याची मागणी सोपा दीर्घ काळापासून करत आहे. आयातित तेलावरील शुल्क वाढवण्याची मागणी सोपा दीर्घ काळापासून करत असून असे केल्याने शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांसाठी किमान आधारभूत किंमत मिळू शकेल, असे असोसिएशनचे म्हणणे आहे. याशिवाय स्वदेशी तेल उद्योगावरील दबावही दूर होईल. सध्या कच्चे (क्रूड) पाम तेल, सोयाबीन तेल आणि कच्चे सूर्यफूल तेलावर 5.5 टक्के आयात शुल्क आकारले जाते ज्यामध्ये उपकराचाही समावेश आहे. त्याचप्रमाणे रिफाइंड खाद्यतेलावर 13.75 टक्के सीमाशुल्क आकारले जाते.

The post नागरिकांसाठी मोठी माहिती .!खाद्यतेलाच्या नवीन किंमती झाल्या जाहीर इथे बघा ताजे नवीन दर appeared first on LiveYojana.

]]>
https://liveyojana.krushibatami.com/food-oil-rates-2/feed/ 0 4445
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी.! 100 टक्के अनुदानावरती मिळत आहे मोफत फवारणी पंप इथे करा आजच अर्ज https://liveyojana.krushibatami.com/spray-pump-scheme-2024/ https://liveyojana.krushibatami.com/spray-pump-scheme-2024/#respond Fri, 30 Aug 2024 12:54:32 +0000 https://liveyojana.krushibatami.com/?p=4441 नमस्कार मित्रांनो सोयाबीन व इतर तेलबिया आधारित पीकपद्धतीस चालना देऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करून कपाशी, सोयाबीन व इतर तेलबिया पिकांतील मूल्यसाखळीस चालना देण्यासाठी राज्य शासन तीन वर्षांसाठी विशेष कृती योजना राबविण्यात येत आहे हे सुद्धा वाचा:- आजच उघडा बँकेत हे खाते व मिळवा दहा हजार रुपये मोदी सरकारने सुरू केली खास योजना     .राज्य ... Read more

The post शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी.! 100 टक्के अनुदानावरती मिळत आहे मोफत फवारणी पंप इथे करा आजच अर्ज appeared first on LiveYojana.

]]>
नमस्कार मित्रांनो सोयाबीन व इतर तेलबिया आधारित पीकपद्धतीस चालना देऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करून कपाशी, सोयाबीन व इतर तेलबिया पिकांतील मूल्यसाखळीस चालना देण्यासाठी राज्य शासन तीन वर्षांसाठी विशेष कृती योजना राबविण्यात येत आहे

हे सुद्धा वाचा:- आजच उघडा बँकेत हे खाते व मिळवा दहा हजार रुपये मोदी सरकारने सुरू केली खास योजना

 

 

.राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस, सोयाबीन आणि इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्यसाखळी विकासासाठी विशेष कृती योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे.या योजनेअंतर्गत चालू खरीप हंगामात बॅटरी संचालित फवारणी पंपाचा १०० टक्के अनुदानावर पुरवठा करण्यासाठी लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर केलेल्या ऑनलाइन अर्जातून ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार आहे.महाडीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांना अर्ज करण्याकरिता ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. 

 

The post शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी.! 100 टक्के अनुदानावरती मिळत आहे मोफत फवारणी पंप इथे करा आजच अर्ज appeared first on LiveYojana.

]]>
https://liveyojana.krushibatami.com/spray-pump-scheme-2024/feed/ 0 4441
महिलांसाठी आनंदाची बातमी.! लाडकी बहीण योजनेची दुसऱ्या हप्त्याची तारीख झाली जाहीर इथे लगेच यादीत नाव बघा https://liveyojana.krushibatami.com/ladki-bahin-yojana-maharashtra-2/ https://liveyojana.krushibatami.com/ladki-bahin-yojana-maharashtra-2/#respond Fri, 30 Aug 2024 03:23:35 +0000 https://liveyojana.krushibatami.com/?p=4424 नमस्कार मित्रांनो राज्य सरकारने सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेला राज्यातील महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. राज्यभरातील लाखो महिलांनी या योजनेसाठी आपला अर्ज दाखल केला आहे इथे क्लिक करून बघा केव्हा मिळणार दुसरा हफ्ता .यातील काही महिलांना या योजनेचे पहिले 2 हप्ते म्हणजेच 3000 रुपये मिळाले आहेत. मात्र, अद्यापही काही महिलांच्या बँक खात्यात पैसे ... Read more

The post महिलांसाठी आनंदाची बातमी.! लाडकी बहीण योजनेची दुसऱ्या हप्त्याची तारीख झाली जाहीर इथे लगेच यादीत नाव बघा appeared first on LiveYojana.

]]>
नमस्कार मित्रांनो राज्य सरकारने सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेला राज्यातील महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. राज्यभरातील लाखो महिलांनी या योजनेसाठी आपला अर्ज दाखल केला आहे

इथे क्लिक करून बघा केव्हा मिळणार दुसरा हफ्ता

.यातील काही महिलांना या योजनेचे पहिले 2 हप्ते म्हणजेच 3000 रुपये मिळाले आहेत. मात्र, अद्यापही काही महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा झालेले नाहीत.या महिलांना आगामी काळात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशी 3 महिन्यांचे 4500 रुपये जमा होणार आहेत. परंतु यासाठी कोण पात्र ठरणार आहे आणि हे 4500 रुपये खात्यात जमा करण्यासाठी महिलांना काय प्रोसेस करावी लागणार आहे, हे जाणून घेऊयात.

इथे क्लिक करून बघा केव्हा मिळणार दुसरा हफ्ता

The post महिलांसाठी आनंदाची बातमी.! लाडकी बहीण योजनेची दुसऱ्या हप्त्याची तारीख झाली जाहीर इथे लगेच यादीत नाव बघा appeared first on LiveYojana.

]]>
https://liveyojana.krushibatami.com/ladki-bahin-yojana-maharashtra-2/feed/ 0 4424
आजच उघडा बँकेत हे खाते व मिळवा 10 हजार रुपये मोदी सरकारने सुरु केली खास योजना https://liveyojana.krushibatami.com/jandhan-scheme-2024/ https://liveyojana.krushibatami.com/jandhan-scheme-2024/#respond Fri, 30 Aug 2024 02:04:06 +0000 https://liveyojana.krushibatami.com/?p=4416 नमस्कार मित्रांनो केंद्र सरकार देशातील लोकांसाठी अनेक योजना राबवते. सरकारने 2014 साली अशीच योजना सुरू केली होती.   या योजनेचे नाव प्रधानमंत्री जन धन योजना असे होते. याअंतर्गत सरकारने गरीब लोकांची बँक खाती उघडली होती. पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच 15 ऑगस्ट 2014 रोजी लाल किल्ल्यावरून या योजनेची घोषणा केली होती. इथे क्लिक करून बघा हे खाते ... Read more

The post आजच उघडा बँकेत हे खाते व मिळवा 10 हजार रुपये मोदी सरकारने सुरु केली खास योजना appeared first on LiveYojana.

]]>
नमस्कार मित्रांनो केंद्र सरकार देशातील लोकांसाठी अनेक योजना राबवते. सरकारने 2014 साली अशीच योजना सुरू केली होती.

 

या योजनेचे नाव प्रधानमंत्री जन धन योजना असे होते. याअंतर्गत सरकारने गरीब लोकांची बँक खाती उघडली होती. पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच 15 ऑगस्ट 2014 रोजी लाल किल्ल्यावरून या योजनेची घोषणा केली होती.

इथे क्लिक करून बघा हे खाते कसे उघडायचे

त्यामुळे 28 ऑगस्ट 2014 रोजी ही योजना संपूर्ण देशात लागू करण्यात आली. त्यानंतर ही योजना लागू होऊन 10 वर्षे झाली आहेत. या योजनेंतर्गत करोडो लोकांनी आपली खाती उघडली आहेत. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की सरकारने ही योजना का सुरू केली आणि या योजनेत खाते उघडण्याचा काय फायदा आहे.भारत सरकारच्या या योजनेचा उद्देश देशातील गरीब लोकांना बँकिंग व्यवस्थेशी जोडणे हा होता. प्रधानमंत्री जन धन योजनेंतर्गत खाते उघडताना, लोकांना त्यांच्या खात्यात किमान शिल्लक ठेवण्याची गरज नाही. यासोबतच जन धन योजनेंतर्गत खाते उघडण्यासाठी इतर अनेक बँकिंग शुल्क भरावे लागत नाहीत.प्रधानमंत्री जन धन योजनेंतर्गत बँकिंग सुविधा त्या लोकांपर्यंतही पोहोचवायला हव्यात. ज्यांनी अद्याप बँक खाती उघडली नाहीत. योजनेंतर्गत खाते उघडल्याने गरीब लोकांनाही कर्ज घेण्याचा फायदा होतो आणि त्यांना इतर बँकिंग सुविधाही मिळतात

इथे क्लिक करून बघा हे खाते कसे उघडायचे

The post आजच उघडा बँकेत हे खाते व मिळवा 10 हजार रुपये मोदी सरकारने सुरु केली खास योजना appeared first on LiveYojana.

]]>
https://liveyojana.krushibatami.com/jandhan-scheme-2024/feed/ 0 4416
कृषी पंप धारकांसाठी आनंदाची बातमी.! शेतकऱ्यांना दिली सरकारने ही मोठी खुशखबर https://liveyojana.krushibatami.com/cm-baliraja-scheme-2024-2/ https://liveyojana.krushibatami.com/cm-baliraja-scheme-2024-2/#respond Thu, 29 Aug 2024 12:55:54 +0000 https://liveyojana.krushibatami.com/?p=4412 नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना सुरू केली असून, या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील कृषी पंपधारक शेतकरी ग्राहकांचे तब्बल ४६ कोटी रुपयांचे वीजबिल माफ केले जाणार आहे. हे सुद्धा वाचा:- लाडकी बहीण योजनेनंतर या सरकार करणार महिलांच्या खातात दहा हजार रुपये जमा शेतीला शाश्वत पाणीपुरवठा व्हावा, या उद्देशाने अनेक शेतकरी कृषिपंपाचा वापर करतात.या कृषिपंपांना महावितरणच्या माध्यमातून ... Read more

The post कृषी पंप धारकांसाठी आनंदाची बातमी.! शेतकऱ्यांना दिली सरकारने ही मोठी खुशखबर appeared first on LiveYojana.

]]>
नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना सुरू केली असून, या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील कृषी पंपधारक शेतकरी ग्राहकांचे तब्बल ४६ कोटी रुपयांचे वीजबिल माफ केले जाणार आहे.

हे सुद्धा वाचा:- लाडकी बहीण योजनेनंतर या सरकार करणार महिलांच्या खातात दहा हजार रुपये जमा

शेतीला शाश्वत पाणीपुरवठा व्हावा, या उद्देशाने अनेक शेतकरी कृषिपंपाचा वापर करतात.या कृषिपंपांना महावितरणच्या माध्यमातून वीजपुरवठा केला जातो. त्यामुळे शेती उत्पादनामध्ये कृषिपंपांचा महत्त्वाचा वाटा आहे.शेतकऱ्यांना लाभ मिळावा, या उद्देशाने राज्य शासनाने मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलती योजना जाहीर केली आहे. २५ जुलै २०२४ रोजी यासंदर्भातील शासन आदेश जारी करण्यात आला आहे.त्यानुसार ७.५ अश्वशक्तीपर्यंत शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना मोफत वीजपुरवठा करण्याचे धोरण शासनाने राबविले आहे. ही योजना पाच वर्षांसाठी म्हणजे मार्च २०२९ पर्यंत राबविण्यास मान्यता दिली आहे.त्यामुळे या योजनेअंतर्गत एप्रिल ते जून या तीन महिन्यांमध्ये हिंगोली जिल्हयातील ७.५ एचपीच्या कृषि पंप ग्राहकांचे ४६ कोटी रुपये माफ करण्यात येणार आहेत, अशी माहिती महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांनी दिली.शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार आहेच. मात्र अनेक भागात दिवसा वीजपुरवठा खंडित असतो. तो सुरु ठेवावा अशी मागणी होत आहे.

The post कृषी पंप धारकांसाठी आनंदाची बातमी.! शेतकऱ्यांना दिली सरकारने ही मोठी खुशखबर appeared first on LiveYojana.

]]>
https://liveyojana.krushibatami.com/cm-baliraja-scheme-2024-2/feed/ 0 4412