आधार धारकांसाठी खुशखबर.! आता या तारखेपर्यंत करता येणार तुम्हाला मोफत आधार अपडेट
नमस्कार मित्रांनो केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या नागरिकांच्या आधार कार्ड 10 वर्षापेक्षा जास्त जुने झालेले आहे. त्यांनी ती माहिती अपडेट करणे खूप गरजेचे आहे. आधार कार्ड असेल तर त्यातील बऱ्याच गोष्टी बदलतात. आधार कार्ड अपडेटबाबत मुदत देखील दिली होती. आता ती मुदत वाढवण्यात आलेली आहे. हे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची फी … Read more