सोन्याच्या दरात झाली मोठी घसरण, इथे जाणून घ्या आजचे नवीन दर

नमस्कार मित्रांनो सोने खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बुधवारी सोन्याच्या भावात घसरण झाली. सोन्याच्या दरात सुमारे 800 रुपयांची, तर चांदीच्या दरात घसरण झाली आहे

सोने खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बुधवारी सोन्याच्या भावात घसरण झाली. सोन्याच्या दरात सुमारे 800 रुपयांची, तर चांदीच्या दरात घसरण झाली आहे

हे सुद्धा वाचा बारावी पास वर मिळवा भारतीय वायुसेनामध्ये नोकरी येथे करा अर्ज

त्याचवेळी सोन्याचा भाव 800 रुपयांनी घसरून 74,300 रुपये प्रति तोळा झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्यापेक्षा चांदीच्या किमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे तीन दिवसांपूर्वी चांदी ९० हजारांवर पोहोचली. सोमवार, 20 मे रोजी ते थेट 2,500 रुपयांवरून 92,500 रुपयांवर पोहोचले.

जळगावात मंगळवार 21 मे रोजी भावात वाढ सुरूच राहून पुन्हा 300 रुपयांनी वाढ झाली. तर, चांदी आता 93,000 च्या आसपास पोहोचली आहे. दुसरीकडे, सोमवार, 20 मे रोजी 75,100 रुपयांवर पोहोचलेला सोन्याचा भाव मंगळवारी, 21 मे रोजी 800 रुपयांनी घसरला, त्यामुळे प्रति तोळा 74,300 रुपये झाला. सराफा व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की, व्यापाऱ्यांची खरेदी वाढल्याने चांदीच्या दरात वाढ होत आहे.

Leave a Comment