10वी पास तरुणांसाठी निघाली होमगार्ड पदांची मोठी बंपर भर्ती इथे बघा अर्जप्रकिया

नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे महाराष्ट्रात होमगार्ड भरती सुरू करण्यात आली आहे

पोलीस विभागाच्या सहकार्याने नवीन होमगार्ड सदस्य नोंदणी कार्यक्रम रावण्यात येत आहे. रायगड जिल्ह्यात 253 पुरुष आणि 60 महिला होमगार्ड पदासाठी भरती प्रक्रिया होत आहे.ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 26 जुलै 2024 ते 16 ऑगस्ट 2024 पर्यंतची मुदत आहे.. या भरतीसाठी वयोमर्यादा किती असणार शिक्षणाची पात्रता कोणती, अर्ज कशा प्रकारे करायचा याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत तर संपूर्ण माहिती नक्की बघा.

या भरतीसाठी अर्ज कुठे करायचा बघण्यासाठी इथे क्लिक करा

या भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. भरतीसाठी कोणकोणती शैक्षणिक पात्रता असणार बघण्यासाठी खालील दिलेल्या लिंक ला नक्की क्लिक करा.

👉 वयोमर्यादा व शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा 👈

Leave a Comment