बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी..! IBPS अंतर्गत 4455 पदांसाठी मोठी भरती सुरू इथे करा लवकर अर्ज

नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) ने ibps.in या अधिकृत वेबसाइटवर प्रोबेशनरी ऑफिसर्स/मॅनेजमेंट ट्रेनीज (CRP PO/MT) साठी भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे.

 

 

या भरतीसाठी 21 ऑगस्ट 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.. या भरतीसाठी वयोमर्यादा किती असणार शिक्षणाची पात्रता कोणती, अर्ज कशा प्रकारे करायचा याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत तर संपूर्ण माहिती नक्की बघा.

या भरतीसाठी अर्ज कुठे करायचा बघण्यासाठी इथे क्लिक करा

या भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. भरतीसाठी कोणकोणती शैक्षणिक पात्रता असणार बघण्यासाठी खालील दिलेल्या लिंक ला नक्की क्लिक करा.

👉 वयोमर्यादा व शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा 👈

Leave a Comment