जिओ धारकांसाठी खुशखबर.! जिओ देणार आता तुम्हाला तीन महिने मोफत फ्री कॉलिंग आणि इंटरनेट

नमस्कार मित्रांनो आम्ही तुम्हाला ज्या मोबाईल रिचार्जबद्दल सांगत आहोत तो Jio चा 479 रुपयांचा रिचार्ज प्लान आहे… पण अनेकांना त्याबद्दल माहिती नाही. 

 

JO च्या या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना 84 दिवसांची वैधता मिळते, एकदा रिचार्ज केल्यानंतर 3 महिन्यांसाठी रिचार्जचे कोणतेही टेंशन नसते. या काळात यूजर्सना अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो.

हे सुद्धा वाचा:- या शेतकऱ्यांना सरकार देणार आता मोफत वीज

 

याशिवाय तुम्हाला एकूण 6 जीबी इंटरनेट डेटा मिळेल. तुम्हाला 1000 SMS ची सुविधा देखील मिळेल. प्लॅनमध्ये तुम्हाला Jio TV, Jio Cinema आणि Jio Cloud ची सुविधा मिळेल. तथापि, या प्लॅनमध्ये तुम्हाला Jio Cinema Premium सदस्यत्व मिळणार नाही. जिओ पोर्टल किंवा माय जिओ ॲपच्या प्रीपेड प्लॅनमध्ये ८४ दिवसांचा रिचार्ज प्लॅन उपलब्ध आहे. सध्या ४७९ रुपयांचा हा प्लॅन जिओचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान आहे. जिओचा हा ४७९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन अशा यूजर्ससाठी सर्वोत्तम पर्याय असेल ज्यांना जास्त इंटरनेटची गरज नाही.

Leave a Comment