लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी.! या दिवशी बँक खात्यात जमा होणार 4500 रुपये चा दुसरा हप्ता

नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील 31 जुलैपर्यंत अर्ज मंजूर झालेल्या महिलांच्या खात्यात महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ देण्यात आला आहे. दोन महिन्यांचे एकत्रित 3000 रूपये लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. या महिलांच्या खात्यात सप्टेंबर महिन्याची रक्कम 1500 रुपये जमा होणार आहे.

इथे क्लिक करून बघा कधी मिळणार दुसरा हप्ता

 

तसेच ज्या महिलांचे अर्ज 31 जुलैनंतर म्हणजे 1 ऑगस्टपासून 31 ऑगस्टपर्यंत मंजूर झाले आहेत, त्यांच्या खात्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्यांचे एकत्रित 4500 रुपये जमा होणार आहे. त्यामुळे आता अर्ज मंजूर झालेल्या सर्व महिला सप्टेंबरमधील लाभाची वाट पाहत आहेत. हा लाभ कधी मिळणार असा प्रश्न लाडक्या बहिणींना पडला होता, त्याबाबत आता सरकारकडून माहिती देण्यात आली आहे.दुसऱ्या टप्प्यातील लाभ लाडक्या बहिणींना कधी दिला जाईल याची नेमकी तारीख सरकारने सांगितली आहे. त्यामुळे या योजनेच्या रकमेची वाट पाहणाऱ्या महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.

इथे क्लिक करून बघा कधी मिळणार दुसरा हप्ता

Leave a Comment