जमिनीची रजिस्ट्री खरी आहे की खोटी अशाप्रकारे तपासा घरबसल्या इथे जाणून घ्या प्रक्रिया

नमस्कार मित्रानो, भारतात रजिस्ट्री करण्याची एक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेच्या आधारावरच जमिनीची खरेदी-विक्री केली जाते. मात्र यामध्ये अनेकदा फसवणूक होऊ शकते.

यामुळेच रजिस्ट्रीदरम्यान कोणकोणत्या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं असतं. या संबंधित संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत तरी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा

इथे क्लिक करून जमिनीची रजिस्ट्री कशी तपासाची क्लिक करून बघा

 

जमीन, शेत किंवा प्लॉटच्या नोंदणीमध्ये फसवणुकीचे प्रकार घडतात. अनेक वेळा एकाच जमिनीची अनेक लोकांकडे नोंदणी केली जाते. खरेदीदाराला माहितीही नसते आणि त्याच्याकडून पैसे घेऊन बनावट रजिस्ट्री कागदपत्रे दिली जातात. पण, जेव्हा ते लोक ती जागा ताब्यात घेतात. तेव्हा त्यांच्यावर कारवाई केली जाते. आणि तेव्हा लोकांना कळत की त्यांची फसवणूक झाली

इथे क्लिक करून जमिनीची रजिस्ट्री कशी तपासाची क्लिक करून बघ

Leave a Comment