10वी व 12वी पास उमेदवारांसाठी निघाली एसटी महामंडळात मोठी भरती इथे बघा अर्ज प्रक्रिया

नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच एसटी महामंडळात नोकरीची सुवर्णसंधी आहे.

१०वी, १२वी आणि ITI पदवी प्राप्त उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. लिपिक, सहाय्यक, शिपाई या पदांसाठी ही भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. . या भरतीसाठी वयोमर्यादा किती असणार शिक्षणाची पात्रता कोणती, अर्ज कशा प्रकारे करायचा याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत तर संपूर्ण माहिती नक्की बघा.

या भरतीसाठी अर्ज कुठे करायचा बघण्यासाठी इथे क्लिक करा

या भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. भरतीसाठी कोणकोणती शैक्षणिक पात्रता असणार बघण्यासाठी खालील दिलेल्या लिंक ला नक्की क्लिक करा.

👉 वयोमर्यादा व शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा 👈

Leave a Comment