पेन्शन योजनेंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळणारे फायदे पुढीलप्रमाणे आहेत. पेन्शन योजनेत कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या पगाराच्या निम्मे पेन्शन मिळते.जुन्या पेन्शन योजनेंतर्गत पेन्शनधारक कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतरत्याच्या कुटुंबातील सदस्य जसे की मुलगा, मुलगी किंवा पत्नी यांना पेन्शनची रक्कम मिळू शकते.
कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेत योगदान देण्याची गरज नाही. पेन्शन योजना शेअर बाजारावर अवलंबून नसतात.जुनी पेन्शन योजना 2004 पूर्वी भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना लागू होते.उत्तर प्रदेश राज्य सरकार के ऐसे सरकारी कर्मचारी एवं शिक्षक जिन्हें राष्ट्रीय पेंशन योजना का लाभ मिल रहा है, जिनके विज्ञापन पुरानी पेंशन योजना बंद होने से पहले जारी किए गए थे और वे विज्ञापन के आधार पर भर्ती हुए थे, भले ही उनकी ज्वाइनिंग 1 अप्रैल 2005 के बाद हुई हो, ऐसे सभी शिक्षकों को पुरानी पेंशन योजना का लाभ दिया जाएगा। इसके लिए उत्तर प्रदेश राज्य सरकार द्वारा आदेश जारी कर विकल्प मांगे गए हैं।