रेशन धारकांसाठी मोठी बातमी.! मोफत तांदूळ सोबत मिळणार तुम्हाला आता या नवीन 9 वस्तू

नमस्कार मित्रांनो केंद्र सरकार देशभरातील नागरिकांसाठी अनेक योजना राबवत असते. यापैकी सरकार विविध प्रकारच्या लोकांसाठी वेगवेगळ्या योजना आणल्या जातात. यातील बहुतांश योजना गरीब आणि गरजू लोकांसाठी आहेत.

 

गेल्या कित्येक वर्षांपासून केंद्र सरकार गरीब लोकांना मोफत रेशन देते. सरकार सर्व शिधापत्रिकाधारकांना मोफत रेशन योजनेंतर्गत रेशन पुरवते. मात्र आता त्यात मोठा बदल झाला आहे.

इथे क्लिक करून बघा मोफत तांदुळा ऐवजी मिळणार या 9 वस्तू

पूर्वी सरकार शिधापत्रिकाधारकांना मोफत तांदूळ देत असे. मात्र आता सरकारच्या नव्या निर्णयानुसार मोफत तांदूळ देण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. मोफत तांदळाऐवजी आता सरकार 9 जीवनावश्यक गोष्टी देणार असल्याची माहिती समोर आली आहे.केंद्र सरकारच्या मोफत रेशन योजनेअंतर्गत देशातील 90 कोटी लोकांना मोफत रेशन दिले जाते. यामध्ये लोकांना पूर्वी मोफत तांदूळ दिला जात होता. मात्र आता सरकारच्या नव्या निर्णयामुळे मोफत तांदूळ मिळणे बंद होणार आहे. आता सरकार रेशनकार्डधारकांना मोफत तांदळाऐवजी 9 जीवनावश्यक गोष्टी देणार आहे.

इथे क्लिक करून बघा मोफत तांदुळा ऐवजी मिळणार या 9 वस्तू

Leave a Comment