सरकारने दिली खुशखबर.! रेशन धारकांना तांदुळा सोबत मिळणार ही वस्तू मोफत

नमस्कार मित्रांनो देशातील काही भागांमध्ये रेशनची दुकानं फक्त 8 ते 9 दिवसच सुरू असतात. तर, काही ठिकाणी ही दुकानं तीन महिन्यांतून एकदा सुरू केली जातात. बहुतांश वेळा या दुकानांना टाळं असतं, यावरही केंद्रीय मंत्र्यांनी उजेड टाकला.

हे सुद्धा वाचा लाडकी बहीण चे पैसे बँकेत आले नाही दोन मिनिटात तपासा मोबाईल वरून

दरम्यान केंद्रीय अन्नपुरवठा मंत्र्यांनी यादरम्यान ‘मेरा राशन’ हे अॅपही लाँच करताना, सद्यस्थितीला अशा दुकानमालकांना मिळणारा आर्थिक मोबदला हा किमान स्वरुपातील असून, अशा परिस्थितीमध्ये या दुकानांची जागा आणि मानवी संख्याबळाचा वापर योग्य रितीनं करत काही पर्यायी वाटा शोधण्याची गरज निर्माण झाली आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.

सध्याच्या घडीला देशात प्रायोगिक तत्त्वावर रेशनच्या दुकानांसंदर्बातील हे नवे उपक्रम राबवले जात असून, येत्या काळात या उपक्रमांना मिळणारा प्रतिसाद पाहता त्यानंतर देशभरात टप्प्याटप्प्यानं या उपक्रमांची सुरुवात केली जाईल.

Leave a Comment